@amazonIN मी १८ मे रोजी आपल्या ॲप वरून एक trimmer ऑर्डर केला होता ज्याची delivery तारीख कालची म्हणजेच २० मे रोजी होती.
तुमच्या call centre ला माझे बरेच call झाले असतील परंतु अजूनही मला काही माझी order मिळालेली नाही.
ऑर्डर no. - #407-6431902-7281147
वांद्रे-वरळी सी लिंक, पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत आहे
आपण माहीम - शिवाजी पार्क - प्रभादेवी (सिद्धिविनायक मंदिर मार्ग) - हाजी अली जंक्शन, ह्या मार्गाचा वापर करु शकता
तथापि, अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर जाऊ नका असे आवाहन आम्ही करतो
#CycloneTauktae
@burgerkingindia
Dear team
I have worst experience at the store mentioned above (which is at churchgate station, Mumbai, Maharashtra, India)
I placed order for boss whopper which was not of very good quality because it was very smelly.
Cntd
When I complained about it they changed the whooper bt they gave me chicken whooper insted of BOSS CHICKEN WHOOPER When I told them about the wrong order they started arguing with me saying becoz of I told them to not put lettuce they gave me normal whopper which is unacceptable.
@MumbaiPolice मी रात्री ११.५० ला कार्टर रोड वांद्रे पश्चिम येथून १८ वा रस्ता खार पश्चिम असा रिक्षा ने प्रवास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की १२ वाजयच्या आधीच मीटर १२नंतरच भाडे दाखवत होते आणि मी जेव्हा त्याला कारण विचारलं तेव्हा त्याने मलाच उलट इतर दिलं की तुझ घड्याळ बरोबर नसेल
@TataSky guys why there is difference between prices when I book from your app and you show on tv???
e.g. on tv you show price for MN+hd for 10 pm and in the app there is price tag of 11.80 pm???
Isn't it a hidden charge??? Or what should I say making fool of us?