दादा गेले!
जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.
मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत.
थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे.
राजकारणातल्या “दादा”चं असं जाणं धक्कादायक आहे. भल्या पहाटेपासून लोकांसाठी काम करणारा नेता हरपला.
प्रशासनावर असलेली पकड आणि मिश्किल - स्पष्ट स्वभाव यामुळे अजित दादा जनसामान्यांमध्ये लोकप्रिय होते. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.
अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली...! 💐
श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे?
हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे.
पण आपल्याकडे श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते आम्हाला माहितीये.
जय हिंद | जय महाराष्ट्र | जय भीम
#निषेध
कोलकाता के ब्रिगेड परेड ग्राउंड पर आज एक अविस्मरणीय ऐतिहासिक क्षण देखने को मिला। 6.5 लाख से भी अधिक हिंदू एक साथ, एक स्वर में पूरी भगवद् गीता का पाठ करते हुए!
वह दृश्य अद्भुत था – केसरिया और श्वेत वस्त्रों से सजा मैदान, और हर तरफ गीता के दिव्य श्लोकों की गूंज। इतने सारे हृदयों की एकसाथ धड़कन ने वातावरण को पवित्र और ऊर्जा से भर दिया।
यह घटना हमारी आध्यात्मिक एकता और सनातन संस्कृति की जीवंत शक्ति का प्रमाण है। ऐसे अवसर हमें सामूहिक साधना की अद्भुत शक्ति का एहसास कराते हैं।
जय श्री कृष्ण! 🙏🕉
#BhagavadGita #SanatanDharma #GitaPath #Kolkata #BrigadeParadeGround #DivineVibrations #LargestGitaRecitation
सोलापूरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे.
तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनीही सतर्क राहून नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणेशी संपर्कात राहावे.
धन्यवाद देवा भाऊ....
छत्रपती शिवरायांची विचारधारा ज्यांच्या नसानसात भिनली आहे आणि त्या पद्धतीनेच कृती करणारे महाराष्ट्राचे जाणतं नेतृत्व
देवेंद्र फडणवीस.@Dev_Fadnavis
महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहिलात ऐन गणेशोत्सवात मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत एकवटला,
विरोधकांनी या मराठ्यांमध्येच फूट पाडत रसद पुरवत मराठ्यांना चुकीचं वाईट, दंगेखोर पद्धतीने वागण्यास प्रवृत्त केलं आणि काही मराठा आंदोलक तसे वागलेही, मुंबईला अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला ,
या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण मात्र अतिशय शांत, संयमीपणे कृती करत राहिलात आणि आजचा आपला निर्णय स्वागतार्ह, अभिनंदनीय आहे.
तीन दशकांपूर्वी या महाराष्ट्रात अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली पण कुठल्याही मराठा नेतृत्वाला यासाठी काहीं ठोस कृती करावी असं वाटलं नाही.
आपण मात्र कर्मयोगी योद्धा आहात, मराठ्यांना चौकटीत बसणार आरक्षण मिळावं यासाठी योग्य तो निर्णय घेतला.
खरं आहे देवाभाऊ इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो आणि महाराष्ट्र आपण मराठा समाजासाठी घेतलेल्या या निर्णयाला कधीही विसरणार नाही.
@BJP4Maharashtra@BJPMahilaMorcha@RaviDadaChavan@ChitraKWagh
#मराठा_आरक्षण
#मराठा
#MarathaReservation
#MarathaInMumbai
देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन दिनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजेचा हा शुभसोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस व त्यांच्या धर्मपत्नी सौ. अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठ्या श्रद्धेने पार पडला.
#विकासाचेवारकरी#devsobatashadhi
📍कराड सातारा
कराडच्या कृष्णा कॉलेजमध्ये सातारा जिल्हाध्यक्ष तसेच दक्षिणकराडचे लोकप्रिय आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते आज मॉक पार्लामेंट चे उद्घाटन झाले ..
या मॉक पार्लामेंट मध्ये भाजपमहिला मोर्चाच्या महिलापदाधिकारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींपासून विरोधी पक्ष उपस्थित.
📍कराड सातारा
कराडच्या कृष्णा कॉलेजमध्ये सातारा जिल्हाध्यक्ष तसेच दक्षिणकराडचे लोकप्रिय आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते आज मॉक पार्लामेंट चे उद्घाटन झाले ..
या मॉक पार्लामेंट मध्ये भाजपमहिला मोर्चाच्या महिलापदाधिकारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींपासून विरोधी पक्ष उपस्थित.