@MarathiDeadpool माफी असावी परंतु बोलतो....
आपल्या देशाचं हवामान नक्की कोणालाच सांगता येत नाही...आज आमच्या कडे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका चांगला पाऊस झाला...कालच हवामान अभ्यासक दिपक जाधव व इतर लोकांनी...स़ांगितले पाऊस नाही आणि आज पाऊस झाला...तोपण चांगला...१ तास
@Selwyyyyn What is the rainfall forecast for Nashik district today—specifically for the northeastern parts, including Yeola, Niphad, and Nandgaon talukas?
@AbhijitKaran25 महाराष्ट्र सदन वास्तु.... दिल्लीत बिघितल्यानंतर गर्व पणाने मान उंचावते.... सर्व महापुरुषांचे पुतळे.....
अशी वास्तु त्यांच्या काळात झाली.. हे कदाचित सहन नसेल झाले म्हणून... बिनबुडाचे आरोप केले भुजबळ साहेबांवर...सत्ताधारी किंवा विरोधक त्यांना हे पचवण अवघड आहे... @ChhaganCBhujbal
@ramraje_shinde *पाटील यांना सांगा महाराष्ट्र सदन @ChhaganCBhujbal साहेब यांनी बांधले आहे... अस सदन जे महाराष्ट्रचा मान दिल्लीत राखते..... धन्यवाद भुजबळ साहेब...
@maratha_marathi@ChhaganCBhujbal तू मागे पण या पेज वर टाकले होते... येवल्यातुन खुट्टा उपटणार... पण काय उपटला नाही... त्यामुळे आता... असच तुला पोस्ट कराव लागणार....
@Tarkwaadi कालच माझा मित्र शिर्डी येथील रहिवासी भोपाळला लग्नाला गेला होता heart attack ने वारला तो...
वय वर्षे 28 घरी फक्त आई आहे.. वडील वारले आहेत.. नाशिक ला job करत होता.
या वयात अस attack सारख्या गोष्टी का घडता आहेत..?