@Dev_Fadnavis @News18lokmat #जनआदेश कसला काढताय,लोकांची कामे झाले आहेत कि नाही,त्यांना सोयीसुविधा मिळत आहेत कि नाही,हयाचा आढावा घेतला असता,तरी ह्या भोळया/लाचार/गरीब/बावळट/अडानी/मूर्ख/बिकाऊ (जन प्रती हयांच्या शब्दकोशतिल काही शब्द) जनतेची पुढिल ५ वर्ष देखिल भिक म्हणून तुमच्या झोळीत असती.गाढवा काढ #जनआढावा
ज्ञानोबा.... ज्ञानोबा....
भुसावळ येथे जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी पोहोचलो!
Reached Bhusawal to address public meeting!
#MahaJanadeshYatra#महाजनादेशयात्रा