महाराष्ट्राचा फेवरेट कोण....?
सन्मान नाही पण जो मान आणि आपल्या सर्वांचे प्रेम लाभले ते अमूल्य होते.
ज्यांनी ज्यांनी टकाटक साठी vote केलं त्यांचे मनापासून आभार...🙏🙏😊😊
असंच प्रेम राहू द्या😘😘💓💓
#mfk2019@zeetalkies
२०२० मध्ये "टल्ली".
माझी नवीन फिल्म, असाच आशीर्वाद असुद्या 🙂
Official TITLE POSTER OUT NOW!
Zebra Entertainment Presents
Producer Sanjay Golapkar & Director Ganesh-Suresh
#GaneshSuresh!#Talli#MyNewFilm
दिलाचा मजनू अन अव्वल चोरटा येऊन राहिलाय..
#Khichik#20September#PrathameshParab
Directed by Pritam SK Patil
Produced by Sachin Anil Dhakate
Co- produced By - Amitkumar Bidla #ParagJambhule
EP Sachin Dubale Patil