अंतिम वर्षाच्या परीक्षा पद्धती सुनिश्चित करण्यासाठी मासूचे मुख्यमंत्र्यांना सुचना व शिफारसीचे निवेदन. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अजूनही ठोस उपाययोजना केली जात नसून अजूनही फक्त बैठका घेतल्या जात आहेत.@masu4justice @CMOMaharashtra@samant_uday@uddhavthackeray@abpmajhatv
सरकारने विद्यार्थ्यांना परीक्षा देणं कस सोपं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. 6 महिने झालं विद्यार्थी अभ्यासापासून दुरावलेला आहे. अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही. असे असताना जर MCQ पद्धतीने online परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.
@samant_uday साहेब जर (1/2)
@samant_uday ही सोप्पी पद्धत कशी असु शकते आम्ही डिप्लोमा मध्ये कधीच MCQ पद्धतीने परीक्षा दिली नाही त्याचा अभ्यास कसा करावा.जी पद्धत कधी डिप्लोमा मध्ये नाहीच तीचा अभ्यास कसा करावा.बाकी राज्य ASSIGNMENT पद्धती वापर करत आहे मग आपले राज्य का MCQ पद्धतीने परीक्षा घेत आहे.
@samant_uday मध्यप्रदेश, पंजाब, छत्तिसगढ, वाराणसी, पश्चिम बंगाल या राज्यात “होम असाईनमेंट” परीक्षा घेत आहेत. MCQ व प्राॅक्टर्ड परीक्षांमुळे आपल्या राज्यातील विद्यार्थी कमी मार्क व नापास होऊन मागे राहणार आणि दुसर्या राज्यांतील विद्यार्थी सोप्या परीक्षा पद्धतीमुळे चांगले मार्क पाडून पुढे जाणार
Home assignment देऊन परिक्षा घेतल्या तर महाराष्ट्र सरकार च नाव खराब होणार आहे का ? सुप्रीम कोर्ट assignment base परिक्षा घेण्याची परवानगी देऊन सुध्दा ऑनलाईन परिक्षेचा अट्टहास का ? ऑनलाईन परिक्षा घेतल्याने सरकार चे नाव गिनिज बुक मध्ये येणार आहे का @samant_uday साहेब उत्तर दया
अंतिम वर्षाची परीक्षा MCQ पद्धतीने घ्यायचे ठरल्याचे समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर जावे लागणार नाही.
पर्याय चांगला असला तरी विद्यार्थ्यांना MCQचा अनुभव नाही व गेले ६ महिने अभ्यास देखील विस्कळीत झाला आहे.
हे लक्षात घेता युवासेना Question Bank पुरवण्याची मागणी करणार आहे.
मध्यप्रदेश, पंजाब, छत्तिसगढ, वाराणसी, पश्चिम बंगाल या राज्यात “होम असाईनमेंट” परीक्षा घेत आहेत. MCQ व प्राॅक्टर्ड परीक्षांमुळे आपल्या राज्यातील विद्यार्थी कमी मार्क व नापास होऊन मागे राहणार आणि दुसर्या राज्यांतील विद्यार्थी सोप्या परीक्षा पद्धतीमुळे चांगले मार्क पाडून पुढे जाणार.
@prajaktdada सर अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना का वेठीस धरलं जातं प्रत्येकवेळी? MCQ व प्रोक्टर्ड या अन्यायकारक पद्धतींनी विद्यार्थी नापासच होतील. या नविन पद्धतींचा कोणताच अनुभव नाही. निकाल लवकर लावण्याच्या नादात अतिघाई करून परीक्षा नको. असाईनमेंट परीक्षाच घ्या. पाहीजे तर १० दिवस उशीरा निकाल लावा.
केंद्रातील भाजप सरकारने तर अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची वाट लावलीच आहे पण आता महाराष्ट्र सरकारनेही तसे काही करू नये.
कोणतीही अन्यायकारक परीक्षा पद्धत न वापरता जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांकडून मागणी होत असलेली होम असाईनमेंट पद्धत”च” वापरावी.
@samant_uday@prajaktdada@AUThackeray
सर्वाधिक विद्यार्थ्यांची ईच्छा परिक्षा (Backlog/ATKTसुद्धा) “होम असाईनमेंट” पद्धतीनेच व्हाव्यात अशी आहे (एका दिवसामधे ३,६११ पैकी ९६% बहूमत).
@samant_uday सर & @prajaktdada सर, कृपया विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेऊन त्यांना हवा असलेलाच निर्णय घ्यावा🙏
@OfficeofUT@AUThackeray
@samant_uday माननीय राज्यपाल विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतील ही अपेक्षा. सामंत सर..तुमच्या व तनपुरे सरांच्या प्रत्येक tweet खालील कमेंट्स पाहिल्या तर दिसून येईल की “होम असाईनमेंट” पद्धतीनेच परीक्षा झाली पाहीजे अशी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची मागणी आहे व तेच विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.