अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना नापास करण्याचा पुणे विद्यापीठाचा मास्टर प्लॅन व शिवाजी विद्यापीठाचीही सेम प्लॅनची तयारी.
-परीक्षेच्या फक्त ७ दिवस अगोदर वेळापत्रक जाहीर.
-एकाच दिवशी २ पेपर.
-वेबकॅम प्राॅक्टर्ड परीक्षा.
-Question Bank नाही.
मंत्रीसाहेब गायब!
@samant_uday@prajaktdada
Ikle tikle udghatan karnyapeksha non final year backlogs and ATKT exams sathi ek tharavik date dya university la university amhala varyavr thevtey.@samant_uday@kolhe_amol@prajaktdada @NSUforStudents @Rtmnuonline
@SiddharthSIngle@samant_uday @masu4justice फक्त सरावासाठी नको तर परीक्षेला प्रश्न हे त्या question bankमधीलच विचारावेत. Question Bank ही प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त १००-१५० प्रश्नांचीच असावी, नाहीतर विद्यापीठं मुद्दाम ४०० प्रश्नांची देतील, तेवढा वेळ नाही आता विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी & हे सर्व विद्यापीठांना सांगा.
@samant_uday फक्त सरावासाठी नको तर परीक्षेला प्रश्न हे त्या question bankमधीलच विचारावेत. Question Bank ही प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त १००-१५० प्रश्नांचीच असावी, नाहीतर विद्यापीठं मुद्दाम ४०० प्रश्नांची देतील, तेवढा वेळ नाही आता विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी & हे सर्व विद्यापीठांना सांगा.
@samant_uday फक्त सरावासाठी नको तर परीक्षेला प्रश्न हे त्या question bankमधीलच विचारावेत. Question Bank ही प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त १००-१५० प्रश्नांचीच असावी, नाहीतर विद्यापीठं मुद्दाम ४०० प्रश्नांची देतील, तेवढा वेळ नाही आता विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी & हे सर्व विद्यापीठांना सांगा.
@samant_uday सर, मग बाकीच्या विद्यापीठांचं काय? विद्यापीठं वेबकॅमेरा व प्राॅक्टर्डची सक्ती का करत आहेत? म्हणजे नापासच करायचा प्लॅन आहे का? पुणे व शिवाजी विद्यापीठात ज्यांना ॲानलाईन शक्य नाही ते कोरोनाकाळात केंद्रावर जाऊन ॲाफलाईन परीक्षा कशी देणार? तुम्ही तर बोलला होता घरातूनच द्या परीक्षा..!!
तरी शंका होतीच...पण एवढ्या लवकर सत्यात।उतरेल अस नव्हतं वाटलं.
@samant_uday अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना फसवले तुम्ही. आता ते विद्यार्थी ओरडून सांगत आहेत ही त्यांना questions. Bank द्या परीक्षेसाठी, पण तुम्हाला आता काहीच देणंघेणं नाही. आता तुम्ही पैश्याची डील करण्यात busy आहे.
खोटारडा खोटारडा शिक्षणमंत्री. आहे का विद्यार्थीच्या हिताचा एकसमान निर्णय.जशी शिक्षकाच्या काळजी साठीmcq exam मग आम्ही laptop, Web camera high speed Internet पाई जीव देऊ का आम्ही नाय मोठ्या बापाचं शिक्षण कसं घेतो आम्हालाच माहित @samant_uday@prajaktdada@ShelarAshish@Dev_Fadnavis
विद्यार्थीचं नशीब असंच भंगार असतं असे नालायक शिक्षणमंत्री आपल्या भेटतात. विद्यार्थी चा फक्त वापर करून घेतला भाजपा चांगले नाही आम्ही तुमच्या हिताचा निर्णय घेऊ आहे का एकसमान निर्णय Assignment based exam घ्या @samant_uday@prajaktdada@ShelarAshish@Dev_Fadnavis@maha_governor
@samant_uday@prajaktdada@TanpureSonali@SiddharthSIngle are amhi ky ambani chi aulad ahot ka...ki amchya kde laptop asel...ithe job gelya sagle waya la lagle..exam daichi bollo tr Pune university web cam lagto..kashyala..paper gya nai dya na sodun..itka trs ka Students na