मी मागील आठवड्यात कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात गेलो असता, प्रवेश तिकीट हे राजभाषा मराठीत नसल्याचे दिसून आले, @PMCPune मनपाला पूर्णपणे राज्य शासनाचे कायदे नियम लागू होत असून वेळोवेळी अश्याप्रकारे मराठीला डावलले जाते.
तिकीट मराठीत उपलब्ध करावे
@CMOMaharashtra
@jogalshailaja@CMOMaharashtra जीव गेला लोकांचा व १६ कोटी खर्च केला इव्हेंट साठी खटाटोप ... पुरस्कार इतरांना दिला तसे छोटेखानी ksryram करून देता आलं असते
हे कधी बदलणार??🤔🤔. जय शिवराय जय शंभुराजे. 🚩तर मित्रांनो औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी महाराज नगर हे झालं .ह्याला खूप दिवसही होऊन गेले पण अजून पर्यंत खूप ठिकाणी नाव बदलविण्यात आलेले नाही आहे . तर सर्व शिवप्रेमींनी याची दाखल घ्यावी.🙏🚩ठिकाण चाळीसगाव #छत्रपती_संभाजी_महाराज_नगर
@Anand_Dasa88 अरे बाबा छत्रपति असते ना तिथले दर्गा चे अतिक्रमण जमीनदोस्त करून श्री मलंग गड मुक्त करून दिला असता कोणत्याही मंदीर वर बांधलेले अतिक्रमण खापावले गेले नसते ..कधी विशाळगड बद्दल पण बोला
माहीम मध्ये असलेल्या या अनधिकृत दर्गा सारखे अनेक दर्गे आज फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात सुद्धा आहे. रस्त्याच्या मध्ये, बाजूला, रेल्वे स्टेशन मध्ये असे अनेक अनधिकृत दर्गे आहेत.यांचा बाबा रस्त्याच्या आणि रेल्वे स्टेशन च्या मधोमधच कसा येतो ?
#11pmWords