इतिहासा धुंडाळत असताना प्रत्यक्ष त्या जागी जाऊन भूगोल अनुभवला की घडलेल्या घटना जशाच्या तशा डोळ्यासमोर उभ्या राहतात, अंगावर शहारे उभे राहतात अन डोळ्यात अश्रू तरळतात....
छत्रपती संभाजी महाराजांचा शेवटचा मुक्काम जिथं झाला तो सरदेसाई यांचा वाडा, कसबा संगमेश्वर..💔
#इतिहासाच्या_शोधात
ट्रेकिंग ला जाताना उग्र वासाचे परफ्युम मारायची काय गरज असते. परवा राजगडावर एक बाई परफ्युम मारून आलेली, त्यामुळे मोहोळ उठले अन 35 जणांना जखमी केले.
कधी सुधारणार लोक..😓
https://t.co/nuEfk0VdF4
#भटकंती
पाण्यात गेलं ते फक्त पिक नव्हतं तर या शेतकऱ्यांची स्वप्न, कष्ट, लेकरांची दिवाळी आणि शाळेची फी वाहून गेली...☹️
शेतकरी बालाजी मोरे,नांजा तालुका भोकरदन जि.जालना याना अश्रू अनावर
दादा थोडा धीर धरा मदत निघाली आहे लवकरच तुमच्या पर्यंत मदत पोहचेल 💪🏻🚩
#ओला_दुष्काळ#शेतकरी_कर्जमाफी
या व्हिडिओ मधील प्रत्येक शब्द खरा आहे , कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही हेच मोठं दुर्दैव आहे.
मुख्यमंत्री फडणवीस साहेब मराठवाडा पाण्याखाली आहे आम्हाला मदतीची गरज आहे लक्ष द्या अन्यथा ही सर्वसामान्य जनता तुम्हाला सोडणार नाही.
#मराठवाडा#ओला_दुष्काळ_जाहीर_करा
धन्यवाद आमदार मंगेशदादा...
@mlamangeshbjp
🌧️🌊☔
एव्हड्या भयाण महापुरात देखील चाळीसगाव थांबल नाही. आपल्या दूरदृष्टीने आताच लोकार्पण झालेला दत्तवाडी संगम सेतू व दयानंद जवळील पूल खऱ्या अर्थाने चाळीसगावच्या विकासाचे सेतू ठरत आहेत.
#महाराष्ट्र#जळगाव#चाळीसगाव
मुंबई आमच्या बापाची आहे. मराठी माणसाची आहे . इथ रुबाब पण आमचाच असणार
१०५ हुतात्म्यांचे रक्त सांडले तेंव्हा भेटली आहे
ज्या उपऱ्याना त्रास होत असेल त्यांनी खुशाल आपल्या राज्यात जावं
मोदींनीच सांगितले #खेलो_इंडिया 🇮🇳
#MarathaReservation#MarathaInMumbai
https://t.co/eZqSfy4yMt
कबुतरांना दाणे टाकून पुण्य कमावण्यापेक्षा, गरिबांच्या जमिनी लुटणे, भेसळ करणे, भ्रष्टाचार करणे,काट्यात मारणे, कर चोरी, बँकेला चुना हे छुपे धंदे सोडा.... जास्त पुण्य मिळेल....
#kabutarkhana
आम्ही वारसा जपला, विश्वाने मोहोर उमटवली !
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट !
रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग सुवर्णदुर्ग, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, खांदेरी, जिंजी
#unescoworldheritage#maharashtra
छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे.