प्रभु श्रीराम के भक्तों हाथ बढाओ,
मंदिर निर्माण कार्य में अपना योगदान दो l
🙂🙏🚩🚩
राम मंदिर निधि समर्पण कर,
राष्ट्र मंदिर निर्माण में सभी जन योगदान करें l
🙂🙏🚩🚩
( १५ जनवरी से १५ फरवरी २०२१ )
#करें_योगदान_रामलला_के_धाम
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी श्री एकनाथ शिंदे जी व उप-मुख्यमंत्री पदी श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी शपथ घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
महाराष्ट्र राज्याच्या सार्वभौम विकासाच्या या नवीन पर्वासाठी आपल्याला शुभेच्छा.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे प्रथम स्मरण करून महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. सर्वांचे मनापासून धन्यवाद. काही क्षणचित्रे.
#Maharashtra
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
श्रीकृष्णाने अर्जुनाचं सारथ्य पत्करलं म्हणून, श्रीकृष्ण लहान झाले नाहीत...
कारण,अर्जुनाचा रथ नेमका कधी-कुठे-कोणासमोर उभा करायचा? हे केवळ श्रीकृष्णालाच माहित होतं.
आनंद सोहळा..
मुख्यमंत्री @mieknathshinde उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आपले मनःपूर्वक अभिनंदन.. देवेंद्र जी आपण आमचे नेते आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ..
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यानात्याने शपथ घेतल्या बद्दल मा. @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्या बद्दल मा. @Dev_Fadnavis जी यांचे हार्दिक अभिनंदन !
आपल्या नेतृत्वातील सरकार राज्यातील प्रत्येक गावा पर्यंत विकास पोहोचवेल व अंतीम व्यक्तीची सेवा करेल याची खात्री आहे.
आज वॉर्ड 84 मधील #मरोळ येथे #8_साल_सेवा_सुशासन_गरीब_कल्याण_अभियाना निमित्त पदयात्रा मध्ये कार्यकर्त्याच्या सोबत सहभाग घेऊन केंद्रातील भाजपा सरकारने मागील 8 वर्षांत केलेल्या कामाची माहिती पत्रक घरोघर वाटप केले.
१ मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपा तर्फे 'बुस्टर डोस सभा' आयोजित करण्यात आली होती व या सभेस उत्तर मद्य मुंबई जिल्ह्यातील मोट्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते त्याबद्दल सगळ्यांचे आभार!
सुषम गोपाळ सावंत.
जिल्हाध्यक्ष उत्तर मध्य मुंबई
@poonam_mahajan ji
बूस्टर सभा टीझर !
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सोमैया मैदान येथे विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी भव्य जाहीर बूस्टर सभा घेऊन करणार विरोधकांची पोलखोल !
#BoosterDose#Polkhol_Abhiyan