ठाण्यातील लोकमान्य नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अनिकेश गायकवाड यांच्या घरावर राजकीय सुडातून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, घरातील इतर महिलांनाही मारहाण करण्यात आली आहे.
या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ह्या प्रकरणाचे गांभीर्य सांगितले. यावेळी मी फोनवर अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा केली व या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली.
देशात आणि राज्यात सातत्याने वाढणारी महागाई, तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या वाढत्या महागाईच्या विरोधात जनतेचा आक्रोश पहायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अकोला शहरात भव्य 'बैलगाडी मोर्चा' काढण्यात आला.
कॉकरोच जनता पार्टी’ चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांना धमकी ; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी साधला संवाद
ॲड. प्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडी दिपके कुटुंबियांच्या सोबत ठामपणे उभी
बातमी सविस्तर - 👇👇
https://t.co/pIDRLyru5Z
I spoke to @abhijeet_dipke’s parents to check on their well-being amid the death threats directed at their son and the immense pressure the family was enduring.
I strongly condemn the death threats issued against Abhijeet. Free expression and personal safety are cornerstones of a healthy democracy; censorship and death threats fundamentally undermine the principles of open discourse and democratic debate.
I assured Abhijeet’s parents that @VBAforIndia stands with them in this environment of threat. Our team will provide political and ground protection, if needed.
वंचित बहुजन आघाडी अकोलाच्यावतीने वाढती महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अकोलामध्ये भव्य बैलगाडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला.
या मोर्च्यात घोडे, गाढवं, बैलगाडी घेऊन नागरिकांनी सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला. अकोल्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल टंचाईचा सामना करावा लागतोय.
मोर्च्यात अकोल्याचे निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्च्यात हजारो लोकांनी सहभाग घेतला.
#Mujara_Modi #VBAForIndia
#Akola
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भाजपच्या धोरणामुळे होणारी इंधन दरवाढ, महागाई आणि सामान्य नागरिक, शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल
बैलगाडी मोर्चा !
दिनांक :🗓 २५ मे २०२६ वेळ :🕰 सकाळी ९ वा.
ठिकाण :📍 वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय टॉवर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.
#बैलगाडी_मोर्चा #Akola
आज अकोला में वंचित बहुजन आघाड़ी ने बढ़ती पेट्रोल-डीज़ल कीमतों और आम जनता व किसानों पर पड़ रहे उसके गंभीर असर के खिलाफ एक अनोखा बैलगाड़ी मोर्चा निकाला।
बैलगाड़ियों के साथ सड़कों पर उतरकर हमने यह संदेश देने का प्रयास किया कि ईंधन की कीमतें अब आम लोगों की पहुंच से बाहर हो चुकी हैं और गलत व अप्रभावी सरकारी नीतियों के कारण समाज को फिर पुराने साधनों और संघर्षपूर्ण जीवन की ओर धकेला जा रहा है। जो कभी अतीत का प्रतीक था, वह आज की आर्थिक बदहाली का प्रतिबिंब बन चुका है।
यह मोर्चा सिर्फ एक प्रदर्शन नहीं था, बल्कि आम आदमी पर पड़ रहे भारी आर्थिक बोझ का एक सशक्त प्रतीक था। पेट्रोल और डीजल की लगातार बढ़ती कीमतों ने खेती, परिवहन और रोजमर्रा की जिंदगी को महंगा बना दिया है। इससे किसानों, मजदूरों, छोटे व्यापारियों और मध्यमवर्गीय परिवारों पर भारी आर्थिक बोझ पड़ा है।
इस आंदोलन के जरिए हमने सरकार से ईंधन कीमतों और महंगाई पर तुरंत राहत देने की मांग की। मोर्चे को जनता का मजबूत समर्थन मिला और यह साफ दिखा कि बढ़ती महंगाई को लेकर लोगों में भारी नाराजगी और चिंता है। आम आदमी की आवाज को अब नजरअंदाज नहीं किया जा सकता।
भारताने अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार हा शेती, बँकिंग, परराष्ट्र धोरणा पुरता मर्यादित नाही, तर आपल्या देशाच्या पूर्ण निर्णय घेण्याच्या क्षमतेला खीळ घालणारा आहे.
या करारानुसार भारताचे धोरण हे अमेरिकी धोरणाच्या बरोबर असेल. अमेरिकेच्या विरोधात नसेल आणि भारताने विरोध केला, तर 500 टक्के टेरिफ हे भारतावर लादले जाईल.
#indiaustradedeal #MujaraModi
#ModiInEpsteinFiles #Epstienfiles
भारताचा अमेरिकेसोबत झालेला करारनामा हा गुलामीचा करारनामा आहे!
भारताचा अमेरिकेसोबत झालेल्या करारनाम्यातून एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे अमेरिकेची जी चिंता असेल, ती भारताची चिंता असेल. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाशी भारताला जुळवून घ्यावे लागणार आहे.
आरएसएसच्या मोहन भागवतला आमचा सवाल आहे की, इराण युद्धात भारताचे सैनिक आणि भारताचे सैन्य अड्डे हे तुम्ही अमेरिकेसाठी खुले करणार का? भारताचे परराष्ट्र धोरण हे स्वायत्त होते, ते आता तुम्ही गमावले आहे.
#EpsteinFiles #MujraModi
#RSS
२०१४ पासून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) साठी SCSP/TSP (आता Development Action Plan for SCs/STs) अंतर्गत तरतूद सातत्याने वाढताना दिसते, पण लोकसंख्येच्या प्रमाणात अपेक्षित निधी मात्र दिला गेला का हा मोठा प्रश्न आहे.
📊 उपलब्ध अर्थसंकल्पीय आकडे (Ministry of Finance बजेट स्टेटमेंट्सनुसार):
▪️ 2014-15: SC ~₹30,000 कोटी | ST ~₹19,000 कोटी
▪️ 2018-19: वाढ झाली पण लोकसंख्या प्रमाणापेक्षा कमी
▪️ 2021-22: SC ~₹1.26 लाख कोटी | ST ~₹89,000 कोटी
▪️ 2024-25: SC ~₹1.65 लाख कोटी | ST ~₹1.17 लाख कोटी
▪️ 2026-27: SC ~₹1.96 लाख कोटी | ST ~₹1.41 लाख कोटी
मात्र, जर NITI Aayog च्या लोकसंख्या-आधारित प्रमाणानुसार (SC ~16%, ST ~8.6%) तरतूद केली असती तर 2026-27 मध्ये:
👉 SC साठी अंदाजे ₹3.71 लाख कोटी अपेक्षित
👉 ST साठी अंदाजे ₹1.99 लाख कोटी अपेक्षित
यामुळे अंदाजे ₹2.33 लाख कोटींची एकत्रित तूट आहे.
वाढती तरतूद दिसते, पण प्रमाणानुसार न्याय्य वाटप झाले का? आणि जाहीर तरतूद विरुद्ध प्रत्यक्ष खर्च किती झाला? — यावर पारदर्शक वार्षिक लेखाजोखा आवश्यक आहे.
#SCSTBudget #DalitRights #AdivasiRights #SocialJustice #Budget2026 #DevelopmentJustice #NitiAayog #InclusiveGrowth
https://t.co/FeViEHzq9K
डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, अकोल्यावर प्रेम करणाऱ्या वर्गाला घाणीत राहायचे आहे की विकसित शहरात राहायचे आहे, याचा निर्णय अकोला महानगरपालिका निवडणुकीत त्यांना घ्यायचा आहे.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#एक_संधी_वंचितला#VoteForVBA#VBAForAkola
मुंबईमध्ये काँग्रेसकडून युतीच्या बाबतीत सांगितले जाते की आम्ही तयार आहोत. पण, जाहीर करायचे म्हटले की म्हणतात थांबूया !
मुंबई मनपामध्ये आम्ही 200 जागांवर लढण्याचा तयारीत आहोत.
#VBAForIndia
काँग्रेसमधील कार्यकर्ते काँग्रेस पक्षासोबत ईमानदार आहेत की दुसऱ्या कोणत्या व्यक्तीशी आहेत? हे एकदा स्कॅनर लावून काँग्रेसने बघितले, तर नांदेडच्या युतीसारखे प्रकरण होणार नाहीत.
काँग्रेस खासदारांच्या उपस्थितीत युती जाहीर करतात आणि काँग्रेसमधील काही लोकं बाहेर येऊन युती संदर्भात काही घडलेच नाही, असे वक्तव्य करतात.
#VBAForIndia
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्य सरकार वेडेवाकडे निर्णय घेत आहे. याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे.
शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचे पैसे अजून दिलेले नाही. नगरपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा निकाल पाहता, त्यांना विरोध करता येत नाही म्हणून लाडकी बहिण योजना सुरू राहील आणि महाराष्ट्रावर दरवर्षी ५० हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल, असे चित्र आहे.
जनतेला आमचे आवाहन आहे की, पाणी, रस्ते, गटार, स्वच्छता, आरोग्याची सोय जर सुरू ठेवायची असेल, तर सत्ताधारी भाजपला मनपाच्या सत्तेवर येऊ देऊ नका. आम्हाला सत्ता दिल्यास या सर्व सुविधा आम्ही सुरू ठेवू.
#VBAForIndia #एक_संधी_वंचितला
मुंबई महानगरपालिकेची स्वतःची दोन लाख कोटींची गुंतवणूक ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आहे.
या राज्य सरकारने त्यातील पन्नास हजार कोटी रुपये काढून घेतले आणि ते पैसे महानगरपालिकेसाठी न वापरता रस्त्यांसाठी, बँकेचे कर्जाचे व्याज फेडण्यासाठी वापरले आहेत.
महाराष्ट्र हे आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असणारे राज्य आता डिफॉल्टरच्या स्थितीत आले आहे.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia