@suvishelke शेतजमीन फक्त शेतकरीच खरेदी करू शकतील अशी तरतूद महाराष्ट्र कुळ आणि शेतजमिनी कायदा, १९४८ अन्वये २८/१२/१९४८ पासूनच लागू आहे. त्यात नवीन काही नाही.
📘 Digital Minimalism : मोबाईल कमी वापरण्याबद्दल नाही… आयुष्य जास्त जगण्याबद्दल आहे.
आज आपण माहितीने (Information) समृद्ध आहोत…
पण लक्ष (Attention) आणि शांतता (Peace) गमावत चाललो आहोत.
प्रख्यात लेखक Cal Newport यांच्या Digital Minimalism या पुस्तकातून मला आवडलेले काही विचार
1️⃣ प्रत्येक notification महत्त्वाची नसते.
पण प्रत्येक notification तुमचं लक्ष नक्कीच तोडते.
सगळ्यांना त्वरित उत्तर देणं म्हणजे productive असणं नाही.
2️⃣ मोबाईलपासून दूर राहण्यासाठी वेळ काढू नका.
स्वतःसाठी वेळ राखून ठेवा. मोबाईल आपोआप बाजूला राहील.
3️⃣ एकटेपणाला घाबरू नका.
दिवसभर आपण सगळ्यांशी connected असतो. पण स्वतःशी connected राहण्यासाठी काही मिनिटं तरी द्या.
4️⃣ Scroll केल्याने माहिती मिळते…
पण अनुभव मिळत नाहीत.
मोबाईलवर शंभर ठिकाणं पाहण्यापेक्षा…
एक ठिकाण प्रत्यक्ष पाहा.
5️⃣ Like, Share आणि Comment…
ही social media ची भाषा आहे.
मैत्रीची नाही.
खरी नाती अजूनही वेळ मागतात.
6️⃣ रिकामा वेळ भरून काढू नका…
त्याला अर्थ द्या.
वाचा.
चाला.
शिका.
लिहा.
किंवा काहीही करू नका.
मनालाही विश्रांती लागते.
7️⃣ प्रत्येक मोकळ्या क्षणी मोबाईल काढण्याची सवय…
हळूहळू विचार करण्याची क्षमता कमी करते.
मनाला कंटाळा (Boredom) अनुभवू द्या.
अनेक चांगल्या कल्पना तिथेच जन्माला येतात.
8️⃣ Digital Minimalism म्हणजे technology सोडणं नाही…
Technology ला त्याची योग्य जागा दाखवणं आहे.
साधन (Tool) आपल्या हातात असावं…
आपलं आयुष्य त्याच्या हातात नाही.
कदाचित प्रश्न “मोबाईल किती वापरतो?” हा नाही…
प्रश्न एवढाच आहे
मोबाईलमुळे आपण आयुष्यात काय मिळवत आहोत… आणि काय गमावत आहोत?
📚 Inspired by Digital Minimalism Cal Newport
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
#DigitalMinimalism #MindfulLiving #LifeReflections
सध्या धार्मिकतेच्या नावाखाली धर्मांधता पसरवली जात आहे आणि तीच महाराष्ट्राच्या मुळावर येत आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकही धार्मिक संस्था प्रामाणिकपणे लढत नव्हती. प्रत्यक्ष लढ्यात उतरली ती कष्टकरी-जातिधर्मनिरपेक्ष मराठी जनता.
#महाराष्ट्रधर्म
मराठी समाजाच्या वेगवान प्रगतीसाठी सर्वाधिक पोषक वातावरण म्हणजे १००% मराठीमय महाराष्ट्र.
त्यासाठी जातिधर्मनिरपेक्ष, ज्ञाननिष्ठ आणि मराठी ही मुख्य ओळख मानणारा मराठी समाज घडवावा लागेल.
पण हे घडू नये म्हणजे सरकार हिंदीसक्ती करत आहे, मराठीचा बळी देत आहे.
#महाराष्ट्रधर्म
@ShivAroor#Shame on You Chiv...
If you have guts then show the video in which what that bimaru said. You only showing th second video intentionally to make the anti Marathi person propoganda.
Show the first video and let the world knows why this was happend.
#dogla
हिंदी लवकर शिकवल्यास वाचन, लेखन आणि आकलन कौशल्ये बळकट होतात, आत्मविश्वास निर्माण होतो, अशा प्रकारची माहिती देऊन मुंबईतील अनेक शाळांमध्ये पालकांकडून संमती अर्ज भरून घेतले जात आहेत. महाराष्ट्र मंडळांच्या मराठी शाळांमधून हे जे अर्ज भरून घेतले जात आहेत ते शिक्षण विभागाला माहित नाही का? ते निश्चितपणे माहित असणार.
तरीही हे होतंय याचा अर्थ सरकारी पातळीवर याला निश्चित संरक्षण आहे. त्यामुळे हिंदीसक्तीचे शासननिर्णय मागे घेणार्या शासनाने, शालेय शिक्षण विभागाने या शाळांवर तातडीने कारवाई करावी, त्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्रातील जनतेला द्यावे, अन्यथा त्या त्या शाळांसमोर आंदोलन करून हिंदीसक्तीबाबतचा शासनाचा खोटारडेपणा अजूनही सुरूच आहे, हे आम्हाला लोकांसमोर ठेवावंच लागेल.
डॉ. दीपक पवार
निमंत्रक, शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समिती
प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे.
या ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ मध्ये 12 भव्य किल्ल्यांचा समावेष असून, ज्यापैकी 11 महाराष्ट्रात तर १ तामिळनाडू मध्ये आहे.
जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याणावर भर देण्याशी जोडतो. कोणत्याही अन्यायापुढे न झुकण्याच्या त्यांच्या वृत्तीने हे थोर शासक आपल्याला प्रेरणा देतात.
मी सर्वांना आवाहन करतो की, या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जाणून घ्या.
A group of Kawariyas doing debate on शास्त्र, वेद, पुराण, in Haridwar.
Unfortunately there are no marathis involved so the Laskar i Noida will not cover this.
With the grace of Vitthal and our ancestors such things don't happen in Vari.
एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा,
राष्ट्रभक्ती, मनाचा मोठेपणा, व्यापक होणे ही सगळी निमित्ते घेऊन आपणच आपल्याच राज्यात उत्तरेची भाषा मोठी केली, ती मोठी करत असताना आपण गाफिल राहिलो, म्हणून आणि म्हणूनच आजची वेळ आलेली आहे.
अजूनही गाफिल राहिलो तर अजून नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही!
#मराठी
Sensitive 🚨
Devotees including women got beaten up by the shop owners of Khatushyam Temple RJ because they took shelter under a shop due to Rain.
That's their Hospitality.
Never let these Dasyus convince you that they are Flag bearers of Sanatan Dharma bcoz of few Temples
@VikrantGBhosale हे पक्ष, राजकारण त्याचं त्यांना लखलाभ.
सामान्य माणूस मातृभाषेच्या अस्तिवासाठी आणि समृद्धीसाठी आंदोलन करतोय. त्यामुळे या आंदोलनाला कोणत्याही पक्षाशी जोडण्याची चूक नका करू.
सगळेच सत्तापिसासू आहेत. सामान्य माणसासाठी एकच मुद्दा, जो या मुद्द्यासोबत पक्ष बाजूला ठेवून उभा तो आपला.