अनेकांना वाटतं...
“माझ्याकडे पैसा नाही म्हणून मी उद्योग करू शकत नाही.”
पण इतिहासातील असंख्य यशस्वी उद्योजकांची चरित्रं एक वेगळीच गोष्ट सांगतात. ✨
उद्योगासाठी सर्वात आधी पैसा लागत नाही...
लागते ती जिद्द, वृत्ती, धाडस आणि स्वतःवरचा विश्वास.
पैसा अनेक ठिकाणी उपलब्ध असतो.
“मला इंग्रजी येत नाही...”
“माझ्याकडे पैसा नाही...”
“मी खेड्यातला आहे...”
“माझी पार्श्वभूमी साधी आहे...”
अशी अनेक कारणं लोक स्वतःला सांगत राहतात. ✨
पण खरं पाहिलं तर अडथळे बाहेर नसतात...
ते आपल्या मनात असतात.
यशस्वी उद्योजक आणि इतरांमधला फरक पैशाचा नसतो,
तर विचारांचा असतो. 🚀
“’...आणि राजू झाला बिझनेसमन’ या पुस्तकाविषयी महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या या सुंदर परीक्षणाबद्दल मनःपूर्वक आभार.
उद्योजकतेचा मार्ग शोधणाऱ्या तरुणांना दिशा, प्रेरणा आणि व्यावहारिक मार्गदर्शन देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
हे पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचत आहे.
उद्योजकतेचा खरा अर्थ म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही नवीन संधी निर्माण करणं.
एका छोट्या कार्यालयातून Veena World चा सुरू झालेला प्रवास आज लाखो ग्राहकांच्या विश्वासापर्यंत पोहोचला आहे.
ही केवळ व्यवसायाची गोष्ट नाही...
तर चिकाटी, धैर्य आणि दूरदृष्टीची गोष्ट आहे
.
वय फक्त 14 वर्षं.
वडिलांचं निधन.
घरची जबाबदारी.
आणि तरीही हार न मानणारा एक तरुण.
हनमंतराव गायकवाड यांनी फक्त स्वतःचं आयुष्य घडवलं नाही, तर लाखो कुटुंबांच्या आयुष्याला आधार दिला.
आज BVG India मध्ये 1 लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत आणि कंपनीची उलाढाल 3000 कोटींहून अधिक आहे.
व्यवसायात यश मिळवण्यासाठी फसवणूक, तडजोड किंवा shortcuts आवश्यक असतात...
हा एक मोठा गैरसमज आहे. ✨
खरा आणि टिकाऊ व्यवसाय हा विश्वास, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणावर उभा असतो.
.
व्यवसायात यश मिळवण्यासाठी फसवणूक, तडजोड किंवा shortcuts आवश्यक असतात...
हा एक मोठा गैरसमज आहे. ✨
खरा आणि टिकाऊ व्यवसाय हा विश्वास, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणावर उभा असतो.
.
उद्योजकता म्हणजे फक्त स्वतःसाठी पैसा कमावणं नाही...
उद्योजकता म्हणजे इतरांसाठी संधी निर्माण करणं. ✨
जो नोकरी शोधतो तो स्वतःचं भविष्य घडवतो...
पण जो रोजगार निर्माण करतो, तो अनेक कुटुंबांचं भविष्य घडवतो.
म्हणूनच उद्योजक हा फक्त व्यवसायिक नसतो,
तो समाजनिर्माता असतो. 🚀
“उद्योगाचं सर्वात मोठं भांडवल म्हणजे माणसं.
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात → माणसं पैशामुळे नाही तर अपमानामुळे सोडून जातात.
✔️ सन्मानजनक वातावरण ठेवा
✔️ Best Employee of the Month निवडा
✔️ Best Advice of the Month स्वीकारा
✔️ त्यांच्या वैयक्तिक अडचणींमध्ये साथ द्या
“व्यवसाय करताना वाद होतातच.
पण डॉ. सुरेश हावरे सर सांगतात → व्यवहाराआधी माणसाचा सातबारा वाचा.
त्याचं वागणं, दिलेला शब्द, व्यवहाराची credibility तपासा.
लक्षात ठेवा: Communication संपलं की वाद सुरू होतात.
Communication चांगलं ठेवा म्हणजे वाद होणार
आपले अनेक निर्णय चुकीचे ठरतात कारण आपल्याकडे माहिती कमी असते म्हणून नाही...
तर आपण निर्णय घेताना भावनेच्या आहारी जातो म्हणून. ✨
Decisive या पुस्तकात एक महत्त्वाचा धडा सांगितला आहे —
Short-Term Emotions हे Decision Making चे सर्वात मोठे शत्रू आहेत.
भावना क्षणिक असतात,
निर्णय चुकला तर नुकसान होऊ शकतं...
पण निर्णयच घेतला नाही तर संधी नक्कीच निघून जाते. ✨
२५,००० अपयशी कंपन्यांच्या अभ्यासातून एक गोष्ट समोर आली —
Failure चं सर्वात मोठं कारण होतं “Decision न घेणं”.
✔️ निर्णय घ्या
✔️ योग्य निर्णय घ्या
✔️ योग्य वेळी निर्णय घ्या
“व्यवसायामध्ये purchasing, contracting, designing असतं, पण खरं इंजिन म्हणजे Marketing.
ट्रेनचा स्पीड इंजिन ठरवतं, तसंच बिझनेसचा स्पीड मार्केटिंग ठरवतं.
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात → नवीन डिजिटल ट्रेंड्स शिका, influencer marketing, social media वापरा, आणि यश मिळवा.”
.
.
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात → शेती २ करा!
बटाटे विकू नका, बटाट्याचे वेफर्स विकून दाखवा.
टोमॅटो विकू नका, टोमॅटो केचप विकून दाखवा.
दोन रुपयांचा टोमॅटो → २०० रुपयांचा bottle!
शिकवण अशी की → Business २ मध्येच खरा नफा आहे.
.
.
Profit हा नेहमी मुख्य व्यवसायातूनच मिळतो असं नाही.
कधी कधी खरी कमाई ancillary opportunities मधून होते.
👉 उद्योजकांनी हे ओळखून त्या संधींना काबीज करायला हवं.
.
.
➡️ @drsureshhaware
.
Failure म्हणजे शेवट नाही…
तर पुढे जाण्यासाठी मिळालेला एक Lesson आहे. ✨
John C. Maxwell यांच्या Failing Forward पुस्तकात एक सुंदर विचार सांगितला आहे —
“Fail backward नाही… Fail forward.”
प्रत्येक चूक काहीतरी शिकवते.
आणि जो माणूस त्या lesson मधून शिकतो, तोच पुढे यशस्वी होतो. 🚀
.उद्योग अचानक Fail होत नाहीत…
त्यामागे काही स्पष्ट कारणं असतात.
डॉ. सुरेश हावरे सरांनी सांगितलेली Business Failure ची 3 मोठी कारणं
✔️ Design Failure
✔️ Operational Failure
✔️ Accidental Failure
Smart उद्योजक फक्त business सुरू करत नाहीत
तर संभाव्य failure आधीच ओळखायला शिकतात.
Failure हृदयात जाऊ नये, नाहीतर निराशा येते.
Success डोक्यात जाऊ नये, नाहीतर अहंकार वाढतो.
या उलट Success हृदयात गेलं तर नम्रता येते,
आणि Failure डोक्यात गेलं तर कारणं समजून सुधारणा करता येते.
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात → Failure म्हणजे शिकवण, Success म्हणजे नम्रता.
.
.
बांधकाम झालं की काम संपतं असं नाही.
Resale, Renting, Interior, Gadgets, Maintenance…
हा आहे ‘Business २’ — आणि खरा नफा इथेच आहे!
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात → प्रत्येक व्यवसायात Business २ शोधा, तिथेच यश आणि profit आहे.
.
.
➡️ @drsureshhaware
.
.
.
#SuccessMindset