NewsBook में Hiring है।
3 Reporter-cum-Anchor
4 Video Editors
3 Graphic Designers
1 Managing Editor
10 लोग Production में
2 Camera Person-cum-Editors
1 HR
1 Admin
2 sales/Marketing
ऐसे लोग चाहिए जो बिना Right-Left और बिना किसी एजेंडे के सिर्फ़ पत्रकारिता करना चाहते हों। Talent के साथ कुछ सीखने, करने और हासिल करने की भूख सबसे ज़रूरी है।
पैसा काम और काबिलियत के अनुसार।
अपना CV और काम भेजें:
[email protected]
TRAI आखिर कर क्या रही है?
कभी Connecting People जैसे campaigns थेआज सवाल यह है कि consumer के पास switch करने के लिए कितने मजबूत विकल्प बचे हैं?
Smart Phone अब सुविधा नहीं, हर महीने का अनिवार्य खर्च बनता जा रहा है। घर में 6 लोग हैं तो 6 अलग recharge… Wi-Fi होने के बावजूद।
#TRAI के पास tariff और consumer protection की जिम्मेदारी है, तो फिर आम आदमी की जेब और विकल्पों पर इतना दबाव क्यों?
क्या consumers को सिर्फ recharge करते रहना है और regulator को सिर्फ देखते रहना है?
आखिर आम आदमी के हित में TRAI की जवाबदेही कब दिखाई देगी? @TRAI
ఇథనాల్ మిశ్రమ పెట్రోల్ (E-20)పై జరుగుతున్న దుష్ప్రచారాన్ని తిప్పికొట్టి, E-20 పెట్రోల్పై ఉన్న అపోహలను తొలిగించేలా అద్భుతమైన ప్రజెంటేషన్ ఇచ్చిన బిజెపి ఎంపీ శ్రీ కొండా విశ్వేశ్వర్ రెడ్డి గారు.
Wow what an awesome explanation by @KVishReddy Garu about Ethanol and its impact ..
@RahulGandhi please listen to Our Mp so that you can understand and learn about Ethanol and stop spewing Venom on Ethanol and spreading false information
सीहोर के रूठिया परिवार का दावा है कि उनके दादा ने 1917 में ब्रिटिश सरकार को ₹35 हजार कर्ज दिया था. 109 साल बाद परिवार ने ब्याज समेत रकम लौटाने का कानूनी नोटिस भेजा. ब्रिटिश सरकार की ओर से पुराने दस्तावेज और परिवार की जानकारी मांगी गई है.
#Sehore#RuthiyaFamily#MadhyaPradesh #BritishGovernment #BritishRaj #AtReel
'मुळात, कलावंतांना विचारवंत समजणं या भ्रामक विश्वातून समाजाने बाहेर आलं पाहिजे. ते दिसतात तेवढे नसतात… (काही सन्माननीय अपवाद वगळता)' - सचिन गोस्वामी
#SachinGoswami#Director#news#MarathiNews
चुरापाव खावून दिवस काढणारा IRS भरत आंधळे अ��ो किंवा कालपर्यंत युथ आयकाँन असलेले विश्वास नांगरे पाटील असो
या सगळ्यांच्या संघर्ष गाथा UPSC पास होईपर्यंत होत्या
पास झाल्यावर प्रशासनातील चुकीच्यागोष्टी रोखण्यासाठी किंवा बदलण्यासाठी यांच्या संघर्षगाथा आजपर्यंत कुणी ऐकल्या आहेत का..🤔
कौन है ये आदमी? जिसे दो वक़्त की रोटी नहीं मिलती थी, अब हज़ार करोड़ कमाता है. कौन बैठा है कटघरे में? ये पर्दे पर आता नहीं, पर्दा फाड़ देता है. पहचानिए कौन? बताइए कौन?
#IndiaTV#AapKiAdalat#ComingSoon
Malayalam cinema supremacy! ❤️🔥
Uhir (2026)
अरे हे मल्याळम इंडस्ट्रीवाले माणसं आहेत की देव? कसले कसले सिनेमे बनवतात राव! 😭🔥
स्टोरी, त्याचं प्रेझेंटेशन, सिनेमाची मांडणी… सगळंच इतकं अवघड आणि भन्नाट असतं की डोकं चक्रावून जातं. Bollywood आणि मराठी इंडस्ट्रीवाल्या शेणमुतांना सिनेमे कसे बनवायचे हे यांच्याकडून शिकण्याची खरंच खूप गरज आहे. 😂
Uhir हा JioHotstar वरचा सिनेमा आहे आणि काय जबरदस्त आहे राव! Normally सिनेमात एक twist असतो… पण इथे तर पूर्ण सिनेमाच twist मध्ये आहे... 😵💫
विशेषतः शेवटची २५ मिनिटं म्हणजे एकामागून एक सगळ्या गोष्टी समोर येतात आणि आपण फक्त बघत बसायचं. काय कहानी, क��य twists, नवरा-बायको आणि मुलाचं नातं… सगळंच इतकं गुंतागुंतीचं आहे की शेवटपर्यंत नेमकं काय चाललंय हे समजणं अवघड!
आणि शेवटची emotional ending तर जबरदस्तच.. ❤️🔥
मल्याळम इंडस्ट्रीवाले इतक्या भन्नाट पद्धतीने कथा सांगतात ना, की आपल्याकडे सिनेमे बघताना आपण नेमकं काय मिस करतोय हे जाणवतं.
असो…
Uhir JioHotstar वर हिंदीमध्ये available आहे. नक्की बघा.
आणि हा सिनेमा हिंदीमध्ये available नसता ना, तर आपल्या या बिखरचोट Bollywood ने याचा remake करून आरामात २०० कोटींचा धंदा केला असता...😂
मेरे इस माँ से शुरू करके 69,99,999 परिवारों तक न्यूनतम दाम में मसूर दाल और चीनी अगले 10 दिनों में हमारी सरकार उपलब्ध करवाएगी।
हर घर की थाली, पोषण वाली!
🚨 भेसळीविरोधात आता थेट तक्रार करा!
भेसळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रशासनाचा कडक पवित्रा!
अन्नपदार्थांमध्ये भेसळ, बनावट किंवा कालबाह्य औषधे, नकली कॉस्मेटिक उत्पादने अथवा अस्वच्छ खाद्यपद���र्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे?
आता ग��्प बसू नका… आवाज उठवा!
महाराष्ट्र FDAच्या माध्यमातून नागरिकांना अन्न व औषधांशी संबंधित गैरप्रकारांविरोधात तक्रार करण्यासाठी टोल-फ्री क्रमांक 1800 222 365 उपलब्ध करून देण्यात आला आहे.
📞 1800 222 365
24 तास | मोफत तक्रार नोंदणी
या क्रमांकावर पुढील बाबींविरोधात तक्रार करता येते —
🔹 भेसळयुक्त दूध, तेल, मसाले, मिठाई
🔹 बनावट किंवा कालबाह्य औषधे
🔹 नकली कॉस्मेटिक उत्पादने
🔹 अस्वच्छ हॉटेल, खाद्यपदार्थ व स्ट्रीट फूड
🔹 चुकीचे लेबल किंवा एक्सपायरी डेटमध्ये फेरफार
‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ या संकल्पनेतून सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषधांसाठी जनजागृती व कारवाईला अधिक बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
👉 आपली एक तक्रार… अनेकांचे आरोग्य वाचवू शकते!
भेसळीला विरोध करा…
आरोग्याच्या हक्कासाठी आवाज उठा…
आणि सुरक्षित ��हाराष्ट्राच्या निर्मितीत सहभागी व्हा!
#SafeFoodSafeDrugSafeMaharashtra #MaharashtraFDA #भेसळमुक्तमहाराष्ट्र #अन्नभेसळ #औषधभेसळ #जनतेचेआरोग्य #नागरिकांचाआवाज #FDA #महाराष्ट्र