Constant electricity failure happening in Vashi 26 sector navi mumbai. worst ever service by @MAHAVITARAN .constant power failure happening after payment so high bills still getting worst service day by day. 🤬🤬🤬🤬😡😡😡😡😡
महावितरण कंपनी चा मनमानी कारभार सुरू आहे. लाईट बील भरले आहे असे सांगून सुद्धा मीटर काढण्यात आला आहे. त्यांना सांगितले असता ते सुधा बोलत आहेत की तुम्ही ऑफिस मध्ये जा आणि m मीटर लावण्यात येईल. मनमानी कारभार करणाऱ्या महावितरण कंपनीकडे महाराष्ट्र सरकारने लक्ष द्यावे. @MSEDCL
@MSEDCL गैरसोय 2-3 वेळा होऊ शकते सारखच वीज खंडित होत आहे याला पुर्णतः तुम्ही स्वतः जबाबदार आहात.मी विचार सुद्धा करू शकत नाही जर तुम्ही मुंबई सारख्या एका विकसित शहरात अशी सेवा पुरवत असाल तर महाराष्ट्रातल्या खेड्यामध्ये किती वाईट सेवा पुरवत असाल.
वाशी सेक्टर 26 येथे सारखा वीजपुरवठा खंडित होत आहे.दर 2-3 दिवसाला लाईट बंद होत आहे वीज बील तर कमी होत नाही कधी.जसे लोकांकडून दर��हा पैसे वसुली करायला येता जर एक महिना बील भरलं नाही तर, म तशी सेवा तरी द्या. जवळपास दोन तास होत आहे वीज पुरवठा बंद आहे. @MSEDCL
Many Experts predicted bottom in Jan. Didnt happen.
i shared the reason why.
But what about now? Are valuation ok now?
If you want my latest valuation index in your DM, help me spread this msg to others.
i will DM the index with my commentary. (Nothing to Fake profiles)