♦️ पोलीस भरतीची वेबसाईट 15 एप्रिल ला रात्री पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे खूप साऱ्या खेड्यापाड्यातील मुलांचे फॉर्म अपूर्ण राहिले आहेत, फॉर्म भरता न आल्यामुळे मुले टोकाचा निर्णय घेत आहेत.. 🙏
👉 अजून 2 दिवस date वाढवून वेबसाईट सुरळीतपणे सुरू करावी जेणेकरून मुलांचे नुकसान होणार नाही..
👉 आमची सरकारला नम्र विनंती आहे की अजून कमीत कमी दोन दिवस तरी मुलांना फॉर्म भरण्याची तारीख वाढवून मिळवावी. मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे असेही परीक्षा आचारसंहितेमुळे निवडणुकीच्या निकालानंतर होणार आहेत अजून दोन दिवस वाढवून द्या ही नम्र विनंती. 🙏
👉 मुख्यमंत्री साहेब आपण भाषण मध्ये सांगितले त्याप्रमाणे 2 दिवस तरी मुदतवाढ द्वावी ही आपणास विनंती.🙏
@DGPMaharashtra@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AbhiPawarBJP@RRPSpeaks@AjitPawarSpeaks
🔥कृष्णा पाटील अपडेट्स 🔥
Join :@krushnapatiljobtatta
समांतर आरक्षण जागा लवकरच संबंधित कास्ट मध्ये कॉन्व्हर्ट होणार (माजिसैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, महिला, खेळाडू, अंशकालीन पदवीधर )💐🔥😊
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive

काल पुण्यात वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त असलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थी शिष्टमंडळाने माझी भेट घेतली.
@mpsc_office व तलाठी पेपरफुटी व रखडलेले निकाल व परीक्षा,कंत्राटी भरती ,परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पेपरफुटी कायदा यावर चर्चा झाली.या शिष्टमंडळासोबत पुणे शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा.अरविंद शिंदे, INTUC अध्यक्ष बळीराम डोळे आणि विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
#सरळसेवा परीक्षेसाठी एक विद्यार्थी जवळपास 15 हून अधिक पोस्टसाठी अर्ज करतो,त्यामध्ये अजून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी असते, असं सर्व एकत्रितरित्या ,एका विद्यार्थ्याला जवळपास 20000 ₹ पर्यंत हा खर्च जातो.त्यामुळे सरळसेवा परीक्षेसाठी आकारले जाणारे 1000 रु #परीक्षा_शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नाही.यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन #राजस्थानच्या धर्तीवर #one_time_registration पद्धत सुरू करण्याची किंवा #UPSC प्रमाणे सरसकट 100 रु परीक्षा शुल्क आकारण्याची विनंती केली.
तसेच बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दूरचे मिळत असल्याने प्रवासाचा मोठा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर येत आहे,हा भार कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी #एसटी बसचा #मोफत_प्रवास उपलब्ध करून देण्यासंदर्भात देखील चर्चा केली.
@mieknathshinde
@RRPSpeaks आता शी फक्त चर्चा झाली आहे. अन आमचे फॉर्म भरून पेपर पण झाले.पेपर फुटले पण तरी ही स्थगिती नाही. सरकारचा हा ढिसाळ कारभार कष्ट करणाऱ्या विधार्थी मित्राना महागात पडला आहे.
आता फॉर्म भरून झाल्यावर कशाच्या fees कमी करता.
स्वतःची मुलं असल्या भरती मध्ये उतरत नाहीत त्यामुळे जाणीव कशाची
@OFFICER_CLUB11@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@Dev_Fadnavis स्वच्छ्ता निरीक्षक पदाच्या जागा रिक्त असताना या रिक्त जागांचा समावशे चालु भरती मधे करून Si diploma धारक यांना न्याय द्यावा.
सर्वच जागा या पदउन्नतीने भरू नये.
इतर संवर्ग प्रमाणे कर्मचाऱ्यास आरक्षण द्यावे. पण सगळया जागा पद उन्नतीने भरू नये. हीच आपणास नम्र विनंती असे