ऑपरेशन टायगर' नव्हे भाजपचा 'भस्मासूर'? लोकसभेत 'दोन-तृतीयांश' बहुमताचा खेळ! आई भवानीच्या शपथेचे काय? समान नागरी कायदा, महिला आरक्षण, मतदार संघ पुर्नरचना! लोकसभा- राज्यसभेचे संपुर्ण गणित
https://t.co/c3uJonOwsZ
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद शिक्षिका उज्ज्वला वाडेकर यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतोय. त्यांच्या व्हिडिओंमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते
शिक्षण हे फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नसते, तर ते मुलांच्या आयुष्याशी जोडले गेले की खऱ्या अर्थाने प्रभावी ठरते.
मुलांना कृतीतून, खेळातून आणि त्यांच्या दैनंद��न अनुभवांमधून शिकवण्याची त्यांची पद्धत खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे अभ्यास हा ओझं न वाटता मुलांसाठी आनंदाचा विषय बनतो. शिक्षक म्हणून त्यांची तळमळ आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी प्रत्येक व्हिडिओतून दिसून येते.
आपल्या प्रत्येक सरकारी शाळेत अशा शिक्षिका आणि शिक्षक असतील, तर शिक्षण व्यवस्थेचे चित्रच बदलून जाईल. सरकारी शाळांविषयीचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्या��ाठी मोठमोठ्या योजनांपेक्षा अशा समर्पित शिक्षकांचीच जास्त गरज आहे.
उज्ज्वला वाडेकर मॅडम यांना मनापासून सलाम !
सिनेमा- पेद्दी (२०२६)
(⭐️४.६/५)
आतापर्यंत राम चरणचे भरपूर सिनेमे पाहिले पण हा जरा मनाला जास्त भावला. ऑलिंपिक्स मध्ये भारत २ मेडलच्या वर गेला नाही, ज्या गावाची नोंदणी सुद्धा देशामध्ये नाही, गावाला ओळख नाही, गावातून रेल्वे पटरी असूनही गावात कधी रेल्वे थांबली नाही त्या गावासाठी आधी क्रिकेट, नंतर नॅशनल कुस्ती आणि शेवटी पॅरालिम्पिक मध्ये ब्लेड रनिंग स्पर्धेत देशाला गोल्ड मेडल मिळवून देऊन सगळ्या जगासमोर स्वतः च्या गावाची व्यथा मांडून गावातल्या लोकांना शहरात ये-जा करण्यासाठी रेल्वे स्थान��� बनवुन घेतलं. सिनेमा एकदम काळजाला लागतो, मस्ट वॉच ❤️
Your future is rarely shaped by one big decision. It is shaped by the small things you repeat every day. Every scroll, every page read, every workout skipped or completed determines the person you are becoming.
टायटन-मेड इन इंडिया या वेब सिरीज वर लिहिलेला माझा इंग्रजी भाषेतील पोस्टवर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत त्यातील बर्याच नकारात्मक आहेत.
दीड लाखाच्या वर व्यूज झालेल्या या पोस्ट ला प्राइम इंडियाच्या हॅन्डल ने देखील repost केले आहे.
नकारात्मक प्रतिक्रिया अश्या पद्धतीने देण्यात आल्या आहेत की 2014 पूर्वी भारतात घडलेल्या चांगल्या गोष्टी दिसायलाच नको.
त्यातील पेड हॅन्डल सोडल��� तर 35 च्या खाली असलेली इंग्रजी बोलणारी तरुणाई किती मंद आहे व त्यांच्या सद्य परिस्थिती साठी तेच जबाबदार आहेत असे वाटते. यांच्याबद्दल सहानुभूती नको इथपर्यंत माझे विचार आले आहेत.
ब्रेन वॉशिंग अश्या पद्धतीने करण्यात आले आहे की यांना शोषण नॉर्मल वाटायला लागले आहे. 🤦🏾♀️
@ashimamittal01 Superb Initiative and nice to see such work being implemented in rural Maharashtra. Many thanks to you and all the people who are supporting such noble cause. 👏👏👏