Indian-origin leaders Raghuram Rajan, Raj Chetty and Asha Sharma will head key US Federal Reserve task forces reviewing monetary policy and institutional reforms.
Details: https://t.co/MNl7WkorFN
#RaghuramRajan#AshaSharma#RajChetty#USFederalReserve#KevinWarsh
🤵 @TheMacroButler Weekly Digest 🤵
🌐 #Medicine Was a Repair Shop. #AI Just Turned It Into a Lucrative Prediction Business. 🌐
Read more here: https://t.co/OqCF9URljX
जनुकशास्त्राची भाषा आणि त्यातून उलगडत जाणारा भाषाशास्त्राचा इतिहास
_-डाॅ०स्नेहल महाजन -मल्लकमीर
डॉ. स्नेहल महाजन-मल्लकमीर यांचा हा लेख मुख्यत्वे भाषाशास्त्र (Linguistics) आणि जनुकशास्त्र (Genetics) या दोन भिन्न वाटणाऱ्या शास्त्रांची वैज्ञानिक सांगड घालून मानवी उत्क्रांती आणि इतिहासाचा वेध घेतो. भाषाशास्त्रानुसार, मानवी संवाद ही केवळ ध्वनींची अभिव्यक्ती नसून ती मानवी मेंदू, वागिंद्रिये आणि सामाजिक देवाणघेवाणीतून विकसित झालेली एक जटिल स्वनव्यवस्था आहे, ज्यामध्ये लिखित स्वरूपापेक्षा बोलीभाषांमधून उत्क्रांतीचे जिवंत धागे मिळतात. मानवात भाषा आत्मसात करण्याची आणि व्याकरण विकसित करण्याची अद्वितीय क्षमता निर्माण होण्यामागे FOXP2 जनुकातील सूक्ष्म बदल, स्वरयंत्राची उत्क्रांती आणि मेंदूतील ब्रोका व वेर्निके क्षेत्राचा विकास कारणीभूत आहेत; तर दुसरीकडे, आधुनिक पॉप्युलेशन जिनॉमिक्स आणि DNA विश्लेषण (mtDNA व Y-DNA) हे मानवी स्थलांतराचे प्रत्यक्ष वैज्ञानिक पुरावे समोर आणत आहेत. भारतात गेल्या काही दशकांपासून सुरू असलेल्या 'इंडो-युरोपियन भाषा' आणि 'आर्य' वादाच्या पार्श्वभूमीवर, डेव्हिड राईच, के. थंगराज आणि गणेश देवी यांच्या संशोधनाचा व विचारांचा हवाला देत हा लेख असे प्रतिपादन करतो की, मानवाचा इतिहास हा सततचे स्थलांतर आणि लोकसमूहांचे मिश्रण (उदा. ANI आणि ASI या पूर्वजसमूहांच्या मिश्रणातून) यातूनच घडला असून 'शुद्ध वंश' किंवा 'एकसाची संस्कृती' यांसारख्या संकल्पना वैज्ञानिकदृष्ट्या टिकत नाहीत. शेवटी, भारतात २,००० ते ४,००० वर्षांपूर्वी झालेल्या या जनुकीय व भाषिक मिश्रणावर नंतरच्या काळातील 'जातिव्यवस्था' आणि 'सगोत्र विवाह' (Endogamy) यांसारख्या सामाजिक बंधनांमुळे कसा परिणाम झाला आणि महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेमुळे स्थलांतराचे मार्ग बदलून येथील जनुकीय रचनेत व बोलीभाषांमध्ये कशी विविधता निर्माण झाली, याचे अचूक विश्लेषण करत लेखिकेने इतिहास, समाजशास्त्र, भाषाशास्त्र आणि जनुकशास्त्र अशा बहुविद्याशाखीय (Multidisciplinary) वस्तुनिष्ठ संशोधनाची गरज अधोरेखित केली आहे.
https://t.co/OxCenQ6LVt वर काही दिवसात English Translation link येईल
[email protected] (W) +91 9145711238
#लोकसत्ता_अन्यथा : भांगेत पेरूनी प्राग...
प्राग हे मुळात चालणाऱ्यांचं शहर. ते त्यांनी असं ठेवलंय की ते आपोआप चालवतं. हे काय समोर... तिथं जाऊन बघू या... असं म्हणत म्हणत आपण सहज पाच-दहा किलोमीटर तुडवलेले असतात.
https://t.co/5coOnVF3Vy
कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांचे हक्क आणि सुरक्षा यासाठी 'White T-shirt Revolution' व्दारे ‘कार्पोरेट न्याय अभियान’ हे महत्त्वाचे सर्वेक्षण केले जात आहे. देशातील कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरूप, तसेच त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील शोषण थांबवण्यासाठी या मोहिमेला पाठिंबा द्या.
सर्वेक्षण लिंक :
https://t.co/Ifn5wknkWW
#CorporateNyayAbhiyaan
देवा भौ, तुमच्या एका आमदाराने आदिवासींची जमीन हडप केलीय हे विधानभवनात काल महसूल मंत्र्यांनी सांगितलं! आत्ता महाराष्ट्राचा अपमान करणारे ‘भाडे के टट्टे’ कोण? कारवाई होणार की ते आमदार सुद्धा ‘अजित’ ठरणार?
#महाराष्ट्र#DevaBhau#adivasi
The Builders of Pune's Jangli Maharaj Road made their Biggest Mistake - They built a road that lasted 50 years without a single crack.
They Were Never Hired Again.
This is exactly why honest contractors don't exist anymore. Such integrity is persecuted instead of rewarded...
🚨 BREAKING: After FIVE hours of debate, Paraguay’s Senate passed a majority vote motion condemning senator Celeste Amarilla’s racist remarks about Kylian Mbappé and rejecting all forms of racism & discrimination.
The Senate also said that Amarilla’s comments do NOT represent the position of the Paraguay National Chamber.
Forget the scoreline... this France vs Morocco World Cup semifinal was 90 minutes of pure end-to-end football. One of the best knockout games you'll watch. 🔥