🔷पदपथांवर पादचा���्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान राबविण्यात येत आहे.
🔷या अंतर्गत, ��पायुक्त (परिमंडळ-२) श्री. प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) श्रीमती वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वात ‘एफ दक्षिण’ विभागाकडून आज निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
🔷यामध्ये पदपथांवर उभारण्यात आलेली ०७ अनधिकृत दुकाने, १५ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, ०२ अनधिकृत कट्टे, ०४ बेवारस साहित्य साठवण ठिकाणे आणि २० फेरीवाल्यांचे निष्कासन करण्यात आले.
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
@myBESTBus जय महाराष्ट्र सर
महालक्ष्मी स्टेशन वेस्ट ला ब्रिज वर बस्टॉप आहे तिकड़े बस आजीबात पकड़ता येत नाही टैक्सी वाले एकदम पैक करूं टाकला आहे बस स्टॉप
@ThaneCityPolice जय महाराष्ट्र सर st john the Baptist school के Main गेट के पास वन वे रोड है लेकिन इतनी सारी गाड़ियां पार्क होती है बच्चों को निकलने के लिए भी परेशानी होती है कोई कार्यवाही करे
@TMCaTweetAway pleas sir action
चराई में ब्राह्मण विद्यालय स्कूल ओर st john the Baptist school के सामने नॉनवेज के शॉप ओपन हुवे है जो पहले नहीं थे तुकाराम मुंडे सर ने स्क��ल से 50 मीटर के परिसर से ये सब हटाने को कहा है लेकिन कोई कार्यवाही नहीं
तातडीने कारवाई गरजेची
@BkcPolice91200@MumbaiPolice
वांद्रे कुर्ला संकुल जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर च्या मागे, वांद्रे पूर्व मुंबई
संपूर्ण टोळी इथे आहे.
किंमत जास्त का लावतोय, रस्ते अडथळा करून समान विक्री परवानगी आहे का असे विचारल्यावर
दादागिरी धमक्या शिवीगाळ आणि धक्काबुक्की केलेली आहे, एक व्यक्तीच्या अं���ावर ७-८ धावून आले
संपूर्ण टोळी इथे आहे.
हे बेकायदेशीर धंदे करणारे इथून हटविले पाहिजे आणि सदर प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी
सर्वांचे चेहरे यात आले आहेत, वाहन चालकाला लुटण्याचे काम करून अशी दादागिरी सुद्धा केली जातेय. @SardesaiVarun
@VarshaEGaikwad @ShelarAshish
#परप्रांतीयगु��्हेगारी #माज #अनधिकृतधंदे
#पोलीस #mumbai
@TMCaTweetAway जय महाराष्ट्र सर ठाणे स्टेशन ला फक्त एक दिवस भगीतले tmc कर्मचारी दूसरा दिवशी फेरीवाले परत मोटी कार्यवाही करूं माल जप्त करा पब्लिक ला जाता येत नाही आणि रिक्शा वाले पन पार्क अस्त्त
महिला TTE कडून बेटिकट प्रवाशाकडून दंडाची रक्कम घेण्यासाठी वैयक्तिक QR कोडचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी एका तरुणाने या प्रकाराचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्यामुळे TTE नाराज झ���ल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर RPFच्या मदतीने, तरुणाकडे वैध तिकीट असतानाही त्याला पुढील स्टेशनवर ट्रेनमधून उतरवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, रेल्वे विभागातील कथित भ्रष्टाचारावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दंडाची अधिकृत रक्कम वैयक्तिक किंवा नातेवाईकांच्या QR कोडवर जमा करून घेणे हा गंभीर प्रकार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
#FemaleTTE #TTEViralVideo #TTE #RailwayViralVideo #IndianRailways #TicketlessPassenger #PersonalQRCode #ViralVideo #Zee24Taas