"मुह मे राम बगल मे? फक्त राजकारण
मांसाहारा शिवाय जंगलामध्ये अस��ल अनेक शकाहारी फळे वनस्पती आहेत .ज्या मांसाहारपेक्षा जास्त जीवनसत्व प्रदान करतात आणि मांसाहाराच���या तुलनेत सहज उपलब्ध
होतात ,आपला राजकीय अजेंडा राबवण्यासाठी प्रभू रामाला हिंसेचा भागीदारी करू पाहत आहात.@Awhadspeaks
कभी महात्मा गांधी जी के त्याग और तपस्या का अपमान, कभी उनके हत्यारे का सम्मान, और अब शहीद मंगल पाण्डेय से लेकर रानी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आज़ाद, नेताजी सुभाष चंद्र बोस और लाखों स्वतंत्रता सेनानियों की कुर्बानियों का तिरस्कार।
इस सोच को मैं पागलपन कहूँ या फिर देशद्रोह?
Six months in,here’s where we stand
Record job creation.Over160 million Americans fully vaccinated-joe biden
You get what you deserve
विरोधी पक्ष कसा नसावा तर कॉंग्रेस आणि सत्ताधारी कसा नसावा तर भाजपा.आणि जनता तर विचारुचं नका.
लोकशाहीचा साधं गणित जसे जास्त लोक तसे लोकप्रतिनिधी.
17 वर्षाच्या मुलीचे अपहरण
मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्क पिडीतेच्या वडीलांकडे 40 हजार रुपये मागीतल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडलीये
आधीचं त्रस्त असलेल्या पालकांना पोलिसही छळायला उठलेत
@maharashtra_hmo पोलीस दलातील संघनिष्ठ शोधण्याऐवजी हे असले नमुने शोधा @BEEDPOLICE
जतिधर्मावर नेता निवडणाऱ्यानी यांच्या भूमिकेकडे लक्ष द्यावे ,आहे एका तरी स्वजातीय नेत्यांमध्ये अशी भूमिका घेण्याची हिंमत ?? स्वतचं घर भरलेलं आहे म्हणून लाचारी घेणाऱ्या नेत्यांनी यांचेकडे पाहून थोडी लाज बाळगावी @CMOMaharashtra
राज्यकर्त्यांनो गरिबांचा बँकेचा एक हफ्ता , लाईट बिल माफ करायची तुमची ऐपत नाही तुम्ही काय सल्ले देता रे घरात बसा म्हणून . तुमच अपयश लपविण्यासाठी सामान्यांचे बळी घेणारे गिधाडं आहात तुम्ही.
Lockdown वाढणार हे बोलण्यागोदर अगोदर आपली लायकी आहे का लसी उपलब्ध करून हातावर पोट असणाऱ्यांची सोय करायची याचा विचारू करून बोलावं स्वत:ची भरली आहे म्हणून गरिबांना घरात बसवून आत्महत्येसाठी सोडून देनाऱ्याकडे सत्ता असल्यामुळे आज हे दिवस आलेत.@PMOIndia@CMOMaharashtra@rajeshtope11
Lockdown वाढणार हे बोलण्यागोदर अगोदर आपली लायकी आहे का लसी उपलब्ध करून हातावर पोट असणाऱ्यांची सोय करायची याचा विचारू करून बोलावं स्वत:ची भरली आहे म्हणून गरिबांना घरात बसवून आत्महत्येसाठी सोडून देनाऱ्याकडे सत्ता असल्यामुळे आज हे दिवस आलेत.@PMOIndia@CMOMaharashtra@rajeshtope11
सामान्यांची पिळवणूक केल्याशिवाय भांडवलदारांचा भागत नाही आणि भांडवलदारांची गुलामी केल्याशिवाय सरकार चालवता येत नाही देशात लोकशाही च्या नावाखाली सर्व राजकीय पुढारी नेते हे भ��ंडवलदाराचे गुलाम आहेत
मागचं सरकार काम देत नव्हते आणि तुम्ही काम करू देत नाही , lockdown हे तुमच्या अपयशाचा प्रतीक आहे छोटे उद्योग सर्व EMI वर चालतात त्यावर बोलायची हिंमत नाही ना सामान्यांच्या मूळ प्रश्नावर निर्णय घेण्याची, तुम्हीही भांडवलदारांच्या गुलाम आहात हे सिद्ध होतं @OfficeofUT@CMOMaharashtra
प्र���्येक कर वसुली,कुणाच्या रोजगाराची हमी नाही आणि तुम्हाला लॉकडाऊन पर्याय योग्य वाटतो हेच तुमचं अपयश आहे जितका विरोध जनतेने फडणवीससरकारचा केलाहोता त्याहूनअधिक ह्या corona काळात तुमचा केला जातोय वेळीच राजकारण बाजूला ठेवून सामान्य माणसाचा विचार नाही केला लवकरच " मी पुन्हा येईना"
लाजा रे जरा AC मध्ये बसून lockdown आदेश काढणाऱ्यांनो आहे का हिंमत पुढाऱ्यांना शहाणपणा सांगायची..??
गरिबांना लाठ्या मारून खूप हसू येत ना ,पोलिसांनी लठ्या मारून दाखवावे पुढर्यांना..
ना एक पॅकेज,ना कोणत्या वीज, घर बिलामधे कपात,ना प्रवाशी वाहतूक कर ला सुट हे सरकार आता आम्हाला महा lockdown सरकार वाटत आहे तुमचे कडक निर्बंध म्हणजे एकंदरीत काम बंद हफ्ते चालू . सामान्य जनता तुम्ही एक तर कर द्या नाहीतर आत्महत्या करा असे धोरण वाटतं आहे .@CMOMaharashtra