#GlobalVikasTrust (GVT) is gaining widespread recognition for its large-scale rural development and sustainable agriculture initiatives.
#NewYork#NewJersey
🌿 रेशीम शेतीतून आर्थिक उन्नती
Economic Prosperity through Sericulture
🐛 २२ दिवसांच्या बॅचमध्ये ₹१ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न
📍 इंजेगाव | परळी | बीड | मराठवाडा
🌿 योग्य मार्गदर्शनातून रेशीम शेतीत २२ दिवसांत ₹१ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न! 🐛💰
#GVT#MayankGandhi#रेशीमशेती
🌿 बीड जिल्ह्याची ओळख आता रेशीम उत्पादकांचा जिल्हा म्हणून निर्माण व्हावी, या ध्येयाने जलनायक मयंक गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्लोबल विकास ट्रस्ट शेतकऱ्यांना फळबाग व रेशीम शेतीसाठी प्रोत्साहन देत आहे. 🌱🧑🌾
🐛 ‘मेरा रेशीम, मेरा अभिमान’
#MayankGandhi#रेशीमशेती#Sericulture
Friends, this USA journey is finally coming to an end tomorrow
20 days. 7 cities. So many conversations, so much love and support from our Indian community here — Seattle, San Diego, Bay Area, LA, Houston, Washington DC, and now New Jersey.
Yesterday we got to meet the Wheels team — IIT alumni who are genuinely excited to support GVT's mission. And today, interviews lined up with Radio Zindagi and TV5!
Honestly, this trip has given us more than we ever imagined.
India can wait no more!
______
मित्रांनो, ही अमेरिका यात्रा अखेर उद्या संपत आहे
२० दिवस. ७ शहरं. इथल्या भारतीय समुदायाकडून इतक्या भेटी, इतकं प्रेम आणि पाठिंबा मिळाला — सिएटल, सॅन डिएगो, बे एरिया, लॉस एंजेलिस, ह्यूस्टन, वॉशिंग्टन डीसी आणि आता न्यू जर्सी.
काल आम्हाला Wheels टीमला भेटण्याचा मान मिळाला — IIT चे माजी विद्यार्थी, जे मनापासून GVT च्या कार्याला पाठिंबा द्यायला उत्सुक आहेत. आणि आज Radio Zindagi आणि TV5 वर मुलाखती ठरल्या आहेत!
खरं सांगायचं तर, या प्रवासाने आम्हाला अपेक्षेपेक्षाही खूप जास्त दिलं.
आता भारत आणखी वाट पाहू शकत नाही!
#usa #india #farmerfirst
रेशीम उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा 🐛🌿
🕙 वेळ : सकाळी 10. वाजता
📅 दिनांक : 21/08/2026
📍 स्थळ : ग्लोबल विकास ट्रस्ट कृषीकुल, कार्यालय सिरसाळा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड
🤝 आयोजक : ग्लोबल विकास ट्रस्ट
🐛🌿 शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी — रेशीम उद्योगाच्या विकासासाठी! 🌱🐛
पारंपारिक शेतीकडून फलोत्पादनाकडे वळल्यास छोट्या शेतजमिनीतूनही शाश्वत उत्पन्न मिळवता येते! 🚜🌱
दुष्काळग्रस्त भागात मयंक गांधी यांनी उभा केलेला 'कृषीकुल' हा प्रकल्प ग्रामीण सक्षमीकरणाचे एक उत्तम मॉडेल ठरत आहे. शेतकरी आणि खेड्यांच्या विकासासाठी हा बदल अत्यंत दिशादर्शक आहे. 🇮🇳
A wonderful meeting with philanthropists Mukesh Bhatt of St. Diego, Sanjay Radia Ji and Nikhil Purohit from the Bay Area, California. Their warmth, vision, and wholehearted support for #GlobalVikasTrust is truly encouraging.
🇮🇳 ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बळीराजाला 'आर्थिक स्वातंत्र्य' मिळवून देण्यासाठी ग्लोबल विकास ट्रस्ट कटिबद्ध आहे:
💧 १२० किमी नद्यांचे पुनरुज्जीवन
⚡ GRA द्वारे जलद भूजल पुनर्भरण
🌱 ७ दिवसांत ५१ लाख वृक्षारोपण
भारताला पुन्हा संपन्न 'सोने की चिडिया' बनवूया!
Thousands of miles from home, meeting someone who feels like family makes the world feel a little smaller and the heart a lot warmer. 🇮🇳🇺🇸
Rahul, it was truly special meeting you. Grateful for this beautiful connection!
🌱 51,00,000 Trees Planted in Just 7 Days! 💚
What began as a mission to plant 25 lakh trees became a movement that crossed 51 lakh, thanks to the collective efforts of farmers, village communities, volunteers, and field teams.
Every plantation is geo-tagged and recorded.
Wonderful to catch up with our old GVT colleague and team member, Meet, who has gone on to build an exciting career with Daimler Truck in Portland.
Proud to see how far he has come and the person he has grown into. From being part of our GVT journey to making his mark globally — keep soaring new highs Meet Shah ! 🙌
Meeting Randi Hedin, Board Member of #HeiferInternational.
Heifer International works across countries, including India (Uttar Pradesh, Bihar, and Odisha), and shares #GlobalVikasTrust’s (#GVT ) commitment to empowering farmers. We are exploring collaboration to better serve India’s farming communities. Together, we can do more. 🌱
शेती, नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आपल्या लहान भावाच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या GVT परिवारातील स्वप्नील राडकर यांच्या त्यागाला आज खऱ्या अर्थाने यशाचे सुवर्णफळ मिळाले आहे.
चैतन्य राडकर यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC CAPF Assistant Commandant पदावर यश मिळवत बीड जिल्ह्याचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले.
राडकर परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमचा हा प्रवास असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
#UPSC #BEED @UPSCyclopedia
परळीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
परळी वैद्यनाथ तालुक्यातील गाढे पिंपळगावचा सुपुत्र चि. स्वराज सुभाष राडकर याने संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPF) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत असिस्टंट कमांडंट पदी नियुक्ती मिळवली आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबातील स्वराजने अपार मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर या यशाला गवसणी घालत कुटुंबासह परळीची मान अभिमानाने उंचावली आहे. स्वराज, तुझ्या या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
आपल्याला मिळालेल्या महत्वाच्या पदाच्या माध्यमातून देशसेवा करत उत्तरोत्तर उत्तुंग झेप घेत रहा. खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन!
#SwarajRadkar
#ParliVaidyanath
#UPSC #CAPF
It was a pleasure meeting Gurpreet "Sunny" Singh, Founder of Roundglass and Edifecs at Seattle, Washington State. Through Roundglass, he is transforming thousands of villages across Punjab with a focus on holistic rural development.
We are delighted to take the next step towards a collaboration between Roundglass and# GlobalVikasTrust (GVT). Our operational teams will meet next month to explore synergies and shape a roadmap for greater social impact.
Roundglass: https://t.co/xl2A63iHkk