@AmeetSatam@AmolGKirtikar सर्व पक्षातील घोटाळेबाज जमा करून पक्ष वाढवणाऱ्यानी बिनबुडाचे आरोप करून स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराचा अपप्रचार करू नये. जनता लोकसभेला उत्तर देईलच पण त्या नंतर विधमसभेला ही चोख प्रत्युत्तर देईल.
शासन आपल्या दारी!
हिसांचार महाराष्ट्रभर करी!
मिंधे-भाजप सरकार कधी गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत बंदूक काढणारं असतं, कधी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करणारं असतं, तर कधी उद्योजकांना ॲाफिसमध्ये बंदूकीचा धाक दाखवणारं, तर कधी भर रस्त्यात पत्रकारांना मारझोड करणारं असतं...
हे खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी करणारं असतं....
महिलांना शिवीगाळ करणारे निर्लज्ज लोक मंत्रीपदावर बसतात आणि मिंधे मुख्यमंत्री त्यावर मूग गिळून गप्प बसतात! राज्यकर्ते म्हणून हे असे लोक शोभतात का?
मिंधे-भाजपाचं सरकार असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु करायला कोण धजावणार?
महाराष्ट्राला बदनाम करणारी गद्दारी केलीच, वर इथले उद्योगधंदे गुजरातला पळवून महाराष्ट्राशी गद्दारी केली... आणि वर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण केलंय...
पण महाराष्ट्र हे प्रकार पाहतोय, लक्षात ठेवतोय! आता आम्ही महाराष्ट्रप्रेमी तुमची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणारच!
निश्चयाचा महामेरू।बहुत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारु।श्रीमंत योगी।
अखंड देशाचे स्फूर्तिस्थान श्री छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
जेव्हा हार दिसू लागते तेव्हा पळवाटा शोधल्या जातात...मित्र प्रेम, "राज" कारण पुढे करून शेवटी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतुन भाजपा - शिंदे गट ने माघार घेतली. परंतु हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावंत शिवसैनिकांच्या धगधगत्या मशालीच्या विजय आहे. #AndheriEastBypolls#ShivSena
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे हे संवाद साधत नाहीत, असा आरोप करुन शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवर लोकांशी संवाद होऊ नये अशी तरतूद केली आहे.
अंधेरी पश्चिम जुहू येथील कूपर रुग्णालयात wheelchair आणि Stretcher ची कमतरता आहे आणि जे आहेत ते ह्या स्थिती मध्ये आहेत कृपया याबद्दल काही उपाययोजना करा @AUThackeray@mybmc@mybmcwardKW@rajeshtope11
अंधेरी पश्चिम जुहू येथील कूपर रुग्णालयात wheelchair आणि Stretcher ची कमतरता आहे आणि जे आहेत ते ह्या स्थिती मध्ये आहेत कृपया याबद्दल काही उपाययोजना करा @AUThackeray@mybmc@mybmcwardKW@rajeshtope11
हल्ली जो तो उठतोय आणि आपण हिंदुत्ववादी किती आहोत ते छाती फोडून ओरडून ओरडून सांगत फिरत आहेत , पण त्या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की हिंदुहृदयसम्राट फक्त एकच आहे आणि हिंदुत्व जपणार एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना @RameshWanjle@Sunil_JainK @sanjaykadam165 @SharmilaYewale
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याच्या कायमस्वरूपी प्रतिकृतीचा उद्घाटन सोहळा | छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ | मुंबई - LIVE https://t.co/whNFNcDCaQ
अंडरवर्ल्ड कनेक्शन :
लकड़ावाला को ED ने ₹200 करोड़ के मनी लांड्रिंग केस में अरेस्ट किया था, लॉकअप में ही उसकी डेथ हो गई। यूसुफ की गैरकानूनी कमाई का हिस्सा अब भी नवनीत राणा के अकाउंट में है।तो ED कब पिलाएगी राणा को चाय?क्यों बचाया जा रहा है इस D-गैंग को? बीजेपी चूप क्यूँ हैं?
I had the honour to unveil the Padma Vibhushan Ustad Ghulam Mustafa Khan Chowk along with Khansahab’s family at Carter Road in Bandra today. His priceless contribution to music is enshrined in our nation's history, and this gesture is in honour of his rich legacy.