किती ते योगायोग!
MMRDA मधील AE-2/JE Civil भरतीची परीक्षा 11–12 मे रोजी झाली. आता निकालाकडे पाहिल्यावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
एकाच परीक्षा केंद्रातून अनेक टॉपर्स कसे? काही उमेदवारांचे Raw Marks सुमारे 96/100,
पण Normalisation नंतर थेट 198–200/200 पर्यंत गुण कसे पोहोचले?
विशेष म्हणजे, काही उमेदवारांना यापूर्वीच्या महापालिका भरती परीक्षांमध्ये एक अंकी गुण किंवा अत्यंत कमी गुण मिळाल्याचे दावे आहेत; आणि अवघ्या 15 दिवसांत ते MMRDA परीक्षेत टॉपर्स झाले.
याशिवाय, एकाच परीक्षा केंद्रातील काही उमेदवारांच्या Roll Numbers मध्येही संशयास्पद साम्य दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
3 टॉपर एका केंद्रातून एका वेळेला परीक्षा आणि नंबर आजू बाजूला
iON Digital Zone iDZ 3, Wadi MIDC, Nagpur
काही टॉपर्सचे पालक नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी
एमपीएससी जाहिरात क्र. 048/2023 अंतर्गत तांत्रिक शिक्षण से��ेसाठी सहायक प्राध्यापक भरती परीक्षा गेल्या २ वर्षांपासून प्रलंबित आहे.
हजारो उमेदवार प्रतीक्षेत आहेत.
परीक्षा तातडीने आयोजित करावी ही नम्र विनंती. 🙏
#MPSC #AssistantProfessor
@mpsc_office
@CMOMaharashtra
प्रति,
मा. भूषण गगरणी
आयुक्त,
बृहन्मुंबई महानगरपालिका,
मुंबई.
विषय : क्र. नअ / १३२१३ / आसेप्र दि.२५.११.२०२४ अन्वये घेण्यात आले��्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व यांत्रिकी) परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करून पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत.
महोदय,
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत दिनांक ०२ मार्च व ०८ मार्च २०२५ रोजी कनिष्ठ अभियंता (Civil व Mechanical) पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला आता पाच महिने उलटून गेले आहेत, तरीदेखील अद्याप या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर आणि परी���्षार्थींच्या भविष्यासाठी अडचणीत टाकणारी आहे.
उमेदवारांनी ही परीक्षा ��ेण्यासाठी नियोजनपूर्वक मेहनत केली असून प्रत्येक उमेदवाराने ₹१००० इतके परीक्षा शुल्क देखील भरले आहे. तरीदेखील ना निकाल जाहीर झालेला आहे, ना गुणपत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
परीक्षार्थींकडून मिळालेल्या माहितीनुसार, निकाल रखडण्याचे कारण काही न्यायालयीन प्रकरणे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कुठल्याही अधिकृत न्यायालयीन स्थगिती आदेशाचा आधार सध्या तरी उपलब्ध नाही. अशा परिस्थ��तीत निकाल जाहीर करण्यात होत असलेला विलंब हा विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावास कारणीभूत ठरत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वोच्च नागरी संस्थांपैकी एक असून, येथे नोकरी मिळवण्याचे स्वप्न घेणारे असंख्य गरीब, ग्रामीण व मेहनती परीक्षार्थी आजही या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या आशा आणि भविष्याचा विचार करून खालील बाबी तातडीने पार पाडाव्यात अशी आपणास विनंती आहे:
1.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व यांत्रिकी) परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करण्यात यावा.
2.सर्व उमेदवारांना गुण (Mark list) उपलब्ध करून देण्यात यावी.
3.निकाल रखडण्यामागची कारणे स्पष्ट व पारदर्शकपणे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावीत.
आपण परीक्षार्थींच्या हक्कांचा विचार करून त्वरित निर्णय घ्याल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@mybmc @INCHarshsapkal @degree_holders @Mpsc_Andolan
@INCMaharashtra
जलसंपदा विभागात हजारो पदे रिक्त आहेत परंतु अद्याप ना कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही तसेच #MES साठी देखील मागणीपत्र पाठवण्यात आलेले नाही. दोन दोन मं���्री आहेत त्यामुळे कामे लवकर होणे ही माफक अपेक्षा सामान्य जनतेची आहे.
@girishdmahajan @RVikhePatil
खाली दोन फोटो आहेत 7 मे रोजी BMC AE निकाल बाबत ची शीट आहे जी Offical IBPS Format मध्ये आहे आणि दुसऱ्या फोटोत 12 जून SE( M,E) निकालाचा फोटो आहे जी साधी XL शीट आहे. @mybmc याबाबत स्पष्टीकरण द्या अन्यथा SE निकाल IBPS Format मध्ये द्या.
#BMC_SE
सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा बाबत Addl Chief Secretary GAD आणि @CMOMaharashtra कडून मॉनिटरिंग हा निर्णय अतिशय योग्य आहे ,जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्था/वि/यां) सेवा प्रवेश नियम बाबत देखील @CMOMaharashtra ने लक्ष देणे गरजेचे आहे.
#WRD_RR
माननीय जलसंपदा मंत्री@RVikhePatil यांना भेटून सहकारी विद्यार्थ्यांनी #WRD_JE#WRD_RR बाबत निवेदन दिले,लवकरच साहेब एक वर्षापासून रखडलेली भरती संबंधित अधिकाऱ्यांना आद��श देऊन पुढील एक म���िन्यात सर्व प्रक्रिया मार्गी लावतील अशी आशा करूयात, वेळ दिल्याबद्दल साहेबांचे आभार #WRD_JE
MIDC ने पदभरती जाहीर करून जवळपास २ वर्ष होत आले तरी परीक्षा दिनांक सुद्धा जाहिर केली नाही. विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तात्काळ परीक्षा TCS Ion केंद्रावर आयोजित करुन उर्वरित सर्व संवर्गाचे वेळापत्रक जाहिर करा! @samant_uday@naikindranil@Dev_Fadnavis@midc_india
सन्माननीय @samant_uday साहेब #MIDC ची जाहिरात येऊन आता १५ पेक्षा जास्त महिने झाले आहेत परंतु अद्याप परीक्षेबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उमेदवारांना नसल्यामुळे उमेदवार नैरश्येत आहेत.कृपया आपण लवकरात लवकर परीक्षा घेण्यात यावी असे आदेश द्यावेत.
#MIDC@suvishelke@avchite_amol
जलसंपदा कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य/विद्युत/ यांत्रिकी)पदाचे सेवा प्रवेश नियम लवकरात ल��कर प्रसिद्ध करावे आणि कनिष्ठ अभियंता पदाची १००% रिक्तपदभरती करावी नम्र विनंती.🙏
#WRD_JE
@girishdmahajan @Deepakk75058621 @suvishelke
जत विधानसभा मतदारसंघ सदस्य माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना भेटून विद्यार्थ्यांनी निवेदन दिले.आज कॅबिनेट मध्ये ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन मु���्दा उपस्थित करतील @GopichandP_MLA @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
#BMC_At_TCS_Ion_Centre
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मधील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता पदाच्या परिक्षा IBPS कडून मार्चच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. खाजगी केंद्रावरील पेपरफुटीची प्रकरणे पाहता या परीक्षा टीसीएस केंद्रांवरच घेण्याची मागणी राज्यभरात���ल विद्यार्थी करत आहेत.
परिणामी या परिक्षा ही TCS ION Digital केंद्रावर घेण्यासंदर्भात सरकारकडून IBPS संस्थेला निर्देश देण्यात यावेत, ही विनंती.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
#BMCExam | #IBPS | #StudentDemand | #MaharashtraGovernment |
मुंबई महानगरपालिकेचे नगर अभियंता यांनी मागेच सांगितलं होत की स्थापत्य अभियांत्रिकी साठीच्या पुढील परीक्षा ह्या अधिकृत TCS Ion digital परीक्षा केंद्रावर घेण्याबाबत आम्ही विचार करू,परंतु आता परीक्षेच्या तोंडावर देखील @mybmc अद्याप निर्णय घेण्यात आला नाही.
#BMC_At_TCS_Ion_Centre
सार्वजनिक बांधकाम विभागातील 2024 च्या भरतीसाठी पाठवलेल्या जागा 2025 मध्ये वर्ग का केल्या?
धक्कादायक प्रकार:
▪️ १७ फेब्रुवारीला #MPSC च्या E-news letter मध्ये MES 2024 साठीच्या जागांचा उल्लेख
▪️ १८ फेब्रुवारीलाच त्या जागा MES 2025 साठी वर्ग केल्या!
हे सरकारच्या भरती लुटीचे स्पष्ट उदाहरण नाही का?
▪️ विद्यार्थ्यांना फसवण्याचा हा प्रकार सातत्याने सुरू आहे.
▪️ यामागे कुठली लॉबी कार्यरत आहे, याची सखोल चौकशी झालीच पाहिजे!
#MPSC #MES2024
@Dev_Fadnavis
सार्वजनिक बांधकाम विभागातील 2024 साठी पाठवलेल्या काही जागा 2025 मध्ये भरण्याचा निर्णय झाल्याची बातमी कळत आहे.
जागा पळवापळवी आणि वळवावळवी याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कोणत्याही नियमावली���ा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.
@Dev_Fadnavis
मा. @mybmc प्रशासन यांना विनंती आहे की उर्वरित अभियांत्रिकी परीक्षा ही अधिकृत #TCS_ion केंद्रावरच व्हावी तसेच आयुक्त साहेबांनी संपूर्ण जबाबदारी घेऊन परीक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ नये म्हणून ठ���स पावले उचलावीत ही विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ramkadam
१७ फेब्रुवारी रोजी #MPSC E-news latter मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या #MES २०२४ साठीच्या जागा एका दिवसात म्हणजे ��८ फेब्रुवारी रोजी #MES २०२५ साठी जातात. #MES २०२४ ही फक्त जलसंधारण विभागाच्या ४५ जगासाठीच राहील का?
@BaliramDoleyINC
@suvishelke
@Dhananjay_AAP
@Dev_Fadnavis