पीएच.डी. साठी नोंदणी केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे !
सामाजिक न्याय मंत्री होश मे आओ!
- स्वप्नील कांबळे
@mieknathshinde@Dev_Fadnavis
#अहमदनगर, श्रीरामपूर, हारेगाव येथे कबुतर चोरीच्या संशयावरुन लहान दलित मुलांना झाडाला टांगून मारहाण करणारी घटना समोर आली आहे मानवतेला काळिमा फासणारी ही घटना आहे.
गृहमंत्री यांनी तात्काळ या घटनेची दखल घ्यावी!
@Dev_Fadnavis
- स्वप्नील कांबळे
#AllindiaPantherSena
भारतीय स्वातंत्र दिना निमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा!!
देश मानवतेचा, समानतेचा, लोकशाहीचा, संविधानवादी, हिच आमची ओळख!
संविधानराष्ट्र जिंदाबाद!!
ऑल इंडिया पँथर सेना मराठवाडा, औरंगाबाद अधिकार विभागीय स्तरीय परिषद मध्ये दलित अत्याचार, स्वाधार योजनेचा निधी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मिळावा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही!
@mieknathshinde @PrabuddhBharat2 @Prksh_Ambedkar@SnehalSohani26