मनाचे श्लोक मुळे एक बरं झालं मराठी चित्रपटसृष्टी मधील कलाकार जे भाजपच्या प्रचारात जातात त्यांना कळले असेल तुम्ही अडचणीत आलात की भाजप मदतीला येत नाही! करा अजून प्रचार, मराठी कलाकारांचे नुकसान झाले तरी सरकार तुमच्यासाठी काही करणार नाही! #मराठी#चित्रपट#महाराष्ट्र
On my way to the ground in Delhi and my heart sank when I saw people feeding a whole army of pigeons. Doctors have been shouting from the rooftops about the dangers of inhaling pigeon droppings and the severe lung disease it could lead to. Please, let us stop feeding pigeons.
आज आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती... आजोबांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रं वापरून पुराणमतवाद्यांशी दोन हात केले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य हे आमच्या आजोबांचं प्रेरणास्रोत. यातूनच त्यांच्या समाजसुधारणेच्या कल्पना पुरेशा स्पष्ट झाल्या आणि त्यानंतर आजोबांनी सामाजिक कार्याचा पाया घातलाच पण त्यात ढवळाढवळ करणाऱ्यांची पार दाणादाण उडवून दिली.
आज जेंव्हा एखाद्या कळकळीच्या विषयवार तरी भूमिका घ्या म्हणून साहित्यिक आणि कलाकारांना सांगावं लागतं, त्यावेळेस समाजसुधारणेची स्पष्ट भूमिका घेऊन अफाट साहित्य निर्माण करून वेळेस अंगावर येणाऱ्या सगळ्या पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणाऱ्या आमच्या आजोबांच कौतुक करावं तितकं कमी आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतलं त्यांचं योगदान अतुलनीय आहे. ही अशी एक चळवळ होती ज्यात संपूर्ण महाराष्ट्राची एकजूट दिसली, ती पक्षविरहित होती, विचारधारा विरहित होती, या सगळ्या शक्तींना एकत्र ठेवण्याचं काम आजोबांनी केलं.
आजोबांचं एक पुस्तक आहे त्यांचं नाव आहे 'देवांचा धर्म की धर्माची देवळे'... आज आजोबा हयात असते तर धर्माच्या नावाखाली, उत्सवाच्या नावाखाली देवालाच ताब्यात घेण्याचे, त्याला पण आर्थिक महत्वकांक्षेच्या चौकटीत बसवण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत ते पाहून, धर्माचा बाजार मांडणाऱ्या आणि त्याकडे डोळे मिटून बघणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केले असते.
असो. पण आम्हा सर्व ठाकरे परिवाराला ओळख , ताकद, आणि विचारांची स्पष्टता मिळाली ती निव्वळ आजोबांमुळेच.
आजोबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
तळटीप :- हा माझा आजोबांसोबतचा फोटो.
हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही.
Hindi is Not a National Language of India.
मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे.
Marathi is Maharashtra Language.
सहमत असाल तर RT करा.
RT if you agree.
माधुरी हत्तीणला पशु कल्याण या कारणामुळे कोल्हापूरच्या नांदणी येथून काढून वनतारा या अंबानीच्या rescue आणि rehabilitation सेंटर मध्ये पाठवलंय......
याचं हिशोबाने देशातली सगळी मोकाट कुत्री पण अंबानी कडे दिली पाहिजेत, त्यांचं कल्याण कोण करणार..
बस पाळत म्हणावं