११ लाख वाहनांची एच एस आर पी नंबर प्लेट नोंदणी बाकी; १५ ऑगस्ट पर्यंत मुदत...
संकेतस्थळावर अनेक त्रुटी सरकारचे नंबर प्लेटच्या माध्यमातून फक्त पैसे गोळा करण्याचे उद्दिष्ट
महावितरण कंपनीचा गलथान कारभार...
शहरात पावसाळ्यापूर्वी झाडाच्या फांद्या छाटणी करण्यात आली. मात्र मखमलाबाद परिसरातील अनेक भागात विद्युत तारांवर शॉर्ट सर्किट होते.
@MSEDCL@promsedcl@CMOMaharashtra
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका घेण्याचा निर्णय जाहीर करताच, भावी नगरसेवकांसह अनेक विनोदी मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले...
#Election2025#nasik#funnymessage
सलग दोन वर्षांपासून लाखो रुपये तोट्यात चालणारी महापालिका परिवहन बस सेवा (सिटी लिंक) तिकीट दरवाढ, बसवर जाहिराती करून देखील नफ्यात येईना, दुसरीकडे ठाण्यात जेष्ठ नागरिकांना मोफत तर महिलांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त यांनी केली.
महापालिका आयुक्त याकडे कधी लक्ष देणार?
शहरातील वाढते प्रदुषण आणि जागोजागी डेब्रिजचे ढिगारे दिसतात. करवाढ करण्यापेक्षा आयुक्तांनी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवणे व शहर बकाल होणार नाही याकडे पण लक्ष देणे गरजेचे आहे. @my_nmc@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
महापालिका आयुक्त याकडे कधी लक्ष देणार?
शहरातील वाढते प्रदुषण आणि जागोजागी डेब्रिजचे ढिगारे दिसतात. करवाढ करण्यापेक्षा आयुक्तांनी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवणे व शहर बकाल होणार नाही याकडे पण लक्ष देणे गरजेचे आहे. @my_nmc@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
उशिरा का होईना महापालिकेच्या पंंचवटी विभागीय अधिकारी, अतिक्रमण निर्मूलन आणि जाहिरात परवाना विभागाकडून अनाधिकृत होर्डिंग्ज उतरवले गेले.
एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारींचा खो खो खेळत जवळपास दोन महिने उशिरा झालेली ही कारवाई आहे.
#mynmc@my_nmc@Dev_Fadnavis@NashikCorp@nashikpolice