Joined by my wife, Adv. Pratima, had the pleasure of joining Acting Chief Justice of Delhi High Court, Justice Nitin Sambre Ji, Mrs. Asavari Ji and their family for the wedding reception of their son Yashowardhan Sambre, with Radhika Kubde, daughter of Mrs. Sharmila and Mr. Rajesh Kubde Ji.
Heartiest congratulations to the newlyweds. Wishing them a beautiful journey ahead filled with love, joy and lifelong companionship.
#AshishShelar
CM Devabhau @Dev_Fadnavis
is speeding up connectivity. ✅🚀
The 7.35 km six-lane elevated connector from Atal Setu to Mumbai-Pune Eway is 67% complete. 🥳👏
It will bypass Panvel bottleneck and cut South Mumbai–Pune travel time by up to 60–90 minutes. 🤝🙏
Navi Mumbai is India’s cleanest city in Swachh Survekshan 2025-26. 🥳👏
No. 1 in the Super Swachh League under the Mahayuti Government, ahead of 4,751 cities. 🙏👍
Award received from President Droupadi Murmu. Proud moment for every Navi Mumbaikar. ✅💥
@mieknathshinde 🚩🏹
Boosting Maharashtra’s skies with a ₹85.92 crore push. ✈️📈
Guided by CM Devendra Fadnavis @Dev_Fadnavis this investment will supercharge regional airport connectivity, drive tourism growth, create new jobs and accelerate overall economic progress across the state. 🙏✅
CM देवाभाऊ @Dev_Fadnavis की पहल से आंबा घाट में वैकल्पिक सुरंग का प्रस्ताव. ✍️🙏
रत्नागिरी-कोल्हापुर का सफर अब सिर्फ 1 घंटे में संभव. DPR तैयार करने के निर्देश. 👏👍
• सुरक्षित घाट यात्रा, समय और ईंधन की बचत
• कोकण-पश्चिम महाराष्ट्र कनेक्टिविटी मजबूत
विकास की रफ्तार और तेज. 💯✅
हवामान बदलाचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसतो. 🌾
अनियमित पाऊस आणि पाणीटंचाईच्या संकटात शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी संशोधन, नवोपक्रम, कुशल मनुष्यबळ आणि आधुनिक विज्ञानाने सुसज्ज कृषी महाविद्यालयांची नितांत गरज आहे. 👍✅
सर्वाधिक वैज्ञानिक असलेल्या या क्षेत्राला नवेनवे विद्यापीठे उभी करून सर्वात भक्कम पाठिंब्याची गरज आहे. 🌱📈
@Dev_Fadnavis 💯✍️
महाराष्ट्र के विकास को मिल रही है नई रफ्तार. 🛣️🚀
महायुति सरकार की पहल से अटल सेतु और मुंबई-पुणे एक्सप्रेसवे को जोड़ने वाले 7.35 किमी लंबे 6-लेन एलिवेटेड रोड का 67% काम पूरा हो चुका है. 👏🙏
तेज़ गति से जारी यह परियोजना जल्द ही सफर को और सुगम व तेज़ बनाएगी. 💯✅
@mieknathshinde 🏹🚩
We continue to serve our citizens with good quality vegetables at affordable prices through our Vegetable Vans!
Here is the schedule for 13th November 2026.
#VegVans#VegetableVans
आमच्या कडधान्य विक्री केंद्रावर नागरिकांना उत्तम दर्जाचे कडधान्य स्वस्त किमतीत मिळेल, ही सेवा आम्ही अखंडपणे सुरू ठेवली आहे!
13 नोव्हेंबर 2026 रोजीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
#AshishShelar
कार्यक्रमानिमित्त नागपूर दौऱ्यावर आहे, यावेळी नागपूर विमानतळावर सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमचे स्वागत केले.
#Nagpur#AshishShelar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारमार्फत पुढील २० वर्षांत ३०० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असून, या उपक्रमात मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे योगदान महत्त्वाचे असून त्यासंदर्भात आज बैठक घेतली.
मुंबई उपनगर जिल्ह्यात पाच लाख वृक्षलागवडीचा संकल्प आम्ही केला असून आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख १२ हजार ३९० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात १ लाख ६० हजार, आरे परिसरात २० हजार, राज्य राखीव पोलीस दलाच्या क्षेत्रात ५ हजार, कृषी उद्योग विकास महामंडळाच्या जागेत २६५, केंद्रीय कुक्कुटपालन केंद्राच्या परिसरात ३ हजार ५०० आणि एमएमआरडीएच्या क्षेत्रात १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांच्या संवर्धनाबाबत आज बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना पुढील निर्देश दिले.
•केवळ वृक्षलागवड न करता लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन आणि संवर्धन करून त्याची योग्य वाढ सुनिश्चित करावी.
•वृक्षलागवडीसाठी आधुनिक मियावाकी पद्धतीचा प्रभावी वापर करावा.
•लावलेल्या वृक्षांचे जिओ मॅपिंग करून त्यांची नोंद व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध ठेवावी.
•वृक्षांच्या वाढीचा नियमित आढावा घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
•मुंबई उपनगरातील वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन मोहिमेत संबंधित शासकीय यंत्रणांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा.
#Maharashtra #Mumbai #AshishShelar
मुंबईतील कुपोषित बालकांची संख्या आणि त्यावरील उपाययोजनांचा आज आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना पुढील निर्देश दिले.
•मध्यम कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेने सर्व संबंधित प्राधिकरणे व शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून ठोस कृती आराखडा तयार करावा आणि एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा.
•राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे मुंबईत स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांसोबत येणाऱ्या बालकांची तातडीने नोंदणी करून त्यांना पोषण आहार आणि आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याबाबत यंत्रणांनी सतर्क राहावे.
•एसआरए योजनांतील झोपडपट्ट्यांमध्ये कुपोषित बालकांची संख्या आणि अंगणवाड्यांना भेडसावणाऱ्या जागेच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. शिवाय ‘झोपडपट्टी मुक्त मुंबई’ ही संकल्पना राबवणाऱ्या एस आर ए ने आता "कुपोषण मुक्त मुंबई" असा स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा.
#Maharashtra #Mumbai #AshishShelar
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सक्षम कौशल्य जनगणना’ उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ६१ हजारांहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून नागरिकांना प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांना योग्य करिअर मार्गदर्शन व रोजगारविषयक समुपदेशन मिळावे यासाठी एच/पश्चिम विभागातील सहाही प्रभागांमध्ये रोजगार मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
या बैठकीस मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) शैलेश भगत आणि सॅपिओ ॲनालिटिकाचे हार्दिक सोमाणी उपस्थित होते.
#Mumbai #AshishShelar
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सक्षम कौशल्य जनगणना’ उपक्रमांतर्गत एच/पश्चिम विभागातील नागरिकांना मायक्रो टास्किंग (Micro Tasking) आधारित स्वयंरोजगाराच्या संधींसाठी ऑनबोर्डिंग प्रमाणपत्रांचे वितरण केले. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना, विशेषतः महिलांना, डिजिटल स्वरूपातील सूक्ष्म कामांच्या माध्यमातून दरमहा ₹१०,००० पर्यंत उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होत आहे. केवळ कौशल्यांची नोंद न करता, त्या कौशल्यांचे प्रत्यक्ष रोजगार व स्वयंरोजगारात रूपांतर करणे, हाच ‘सक्षम’चा खरा उद्देश आहे.
यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) शैलेश भगत आणि सॅपिओ ॲनालिटिकाचे हार्दिक सोमाणी उपस्थित होते.
#Mumbai #AshishShelar
प्रत्येक राज्याच्या राजभवनामध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचा तो निर्णय आहे. मी स्वतः पटना येथे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अटेंड केलाय.
#Mumbai#AshishShelar