@marinebharat जे लोक हा vishay वाढवतात ते सर्व chinese एजेंट आहेत. anti national आहेत. तू त्यांना report कर, त्यांचे राशन कार्ड cancel झाले पाहिजे. तुझ्या कडे खूप वेळ पण आहे
@avaliyapravasi@msrtcofficial@PratapSarnaik काय वैल्यू add झाली ह्या कार्ड मुळे ?
फक्त ID दाखवून पण काम होत होता की!
देवेंद्र फडणवीस यांनी चार वेळा ncmc कार्ड च उद्घाटन केल. आता हा st कार्ड काढतील आणि मग अपग्रेड करून पाचव्या वेळेस उद्घाटन करतील. 🤦🏻♀️