Engineering च्या final year च्या परीक्षा घेणार म्हटल्यावर प्रसार माध्यम विषय उचलून धरतात आणि इथे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व year च्या परीक्षा घेत आहेत तरी @AmitV_Deshmukh एकदा ही कोणत्याही news channel वर दिसले नाही. का? @Pravinraje_rade@abpmajhatv
गर्दीचा समुद्र पहा अनंन्ति विलीन,
चंद्रभागा पुसते आहे हे शरीर मलिन.
लाखो मुखी फक्त गजर विठुचा,
थकलो कितिही जरी मार्ग ना सुटायचा.
ताले म्रदंग ऐकूनी पावले नाचती,
वारा, ऊन, पाऊस कसे हे सोसती.
माझ्या विठुचाच जोर नसे परवा कश��याची,
भेटी साठी आतुरलो ओढ दर्शनाची.
अहो किती मूर्खपणाने वागणार आहे हे सरकार
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी!!
इतक बेजबाबदार सरकार कस असू शकत!
चक्क तुम्ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळता
@CMOMaharashtra@RRPSpeaks@PawarSpeaks
चार महिने syallabas online शिकवायला तुमचा पाठिंबा होता .मग आता ऑनलाईन परीक्षा घ्यायला का विरोध करता? परीक्षा रद्द करायला का विरोध करता?
"जर ऑनलाईन शिक्षण मिळालं असेल तर ऑनलाईन परीक्षाही होऊ द्या ना!!
पदाच्या नावाखाली कोरोनाच्या या परिस्थितीत किती घाणेरडे राजकारण करता
@BSKoshyari