Dear @BCCI, a humble request from every Indian cricket fan 🇮🇳please build a strong, united campaign for the upcoming World Cup. And kindly let Rohit Sharma lead the team once again. His leadership, calmness & experience mean a lot to us. We believe in him, we believe in INDIA 🇮🇳
साहेब अनूकुल स्थिती कधी होणार आहे. तुम्हाला तरी माहीत आहे का? असं आम्हाला मध्ये लटकत ठेवू नका. आमचं अर्ध वर्ष वाया जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या हीताचा निर्णय घ्या साहेब. परीक्षा रद्द करा.🙏 वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका
@AmitV_Deshmukh@Pravinraje_rade
कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात व तसे केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावे
या सूचनाही वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh यांनी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिल्या आहेत #वैद्यकीयशिक्षण
वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे पण जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण झाल्यावर परीक्षा घेण्यात याव्यात अशा सूचना @AmitV_Deshmukh यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना आज दिल्या