पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण देशाच्या श्रद्धास्थान आहेत आणि यामाते lबद्दल अत्यंत घाणेरडी भाषा या हरामखोर व्यक्तीने वापरली आहे त्या माऊलीचे वाईट वाटत जिने असली नपुसंक पैदास जन्माला घातली
सरकारने तत्काळ याला अटक करून उत्तर द्यावे
#Maharatrapolice#DevendraFadanvis
सिंधुदुर्गात जर एका जरी गाईला हात लावला तर , तुमचं सर्व उध्वस्त नाय केल तर , नावाचा राणे सांगणार नाय 🔥🚩 - हिंदू धर्म रक्षक आमदार निलेशजी राणे
@meNeeleshNRane 🏹🚩
#BJP#Shivsena#Hindu
@Dev_Fadnavis स्वतः फोन करून "उध्दव ठाकरे" आणि " शरद पवारांना" शपथविधीचे आमंत्रण दिले होते ! 🔥🔥
पवारांचे समजू शकतो ते दिल्लीत अधिवेशनात आहेत ! पण उध्दव ठाकरे तर मुंबईत असून शपथविधीला आले नाहीत !
महाराष्ट्रातील सगळ्यात कद्रू राजकारणी म्हणून उध्दव ठाकरेंची नोंद होईल !
#BJP
कर्नाटक मध्ये वक्फ बोर्ड विरोधात हिंदू रस्त्यावर उतरला आहे
कर्नाटकात कॉंग्रेसने वक्फ बोर्डचा स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलं आहे त्या वक्फ बोर्ड खात्याचा मंत्री जमीर अहमद विरोधात हजारोंच्या संख्येने शेतकरी व हिंदू रस्त्यावर उतरले आहेत
#WaqfAmendmentBill2024#वक्फ_बोर्ड_खत्म_करो
*वयाच्या 83व्या वर्षी "आता देशाला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही. माझी जीवनयात्रा संपवतो." असे म्हणत २२ दिवस अन्नत्याग करून या परम पवित्र मातृभूमीच्या खऱ्या पुण्यात्माने आपले प्राण त्यागले...* *पण आजच्या युगात काही जणांची ८४ व्या वर्षी सुध्धा देश ओरबाडून खायची हाव सुटत नाही.
पुण्यात एक "विशिष्ट समाज" भाजपला पाठिंबा देतो , त्याला "व्होट जिहाद" म्हणायचे काय ? - शरद पवारांचा सवाल !
ओ @PawarSpeaks काका, पुण्यातला तो "विशिष्ट समाज" "१७" मागण्यांचे पत्रक देऊन
"फतवे" काढून मतदान करत नाही ! स्वतःचा मेंदू वापरून करतो !
फरक कळतो का ?
#DevendraFadnavis4Maha
हे पाकिस्तान नाही..
महाराष्ट्रातील अकोला आहे.. आणि ही @INCMaharashtra च्या उमेदवाराची रॅली आहे..
भारताचा झेंडा दिसला का हो कुणाला? पाकिस्तान, ISIS, पॅलेस्टाईन, गाझा चे झेंडे हे स्वतःला भारतचे नागरिक म्हणवून घेणारे मुस्लिम मिरवतायत..
हिंदूंनी आता तरी जागं व्हावं
अधर्मावर धर्माचा विजय
असत्यावर सत्याचा विजय
वाईटावर चांगल्याचा विजय
पापावर पुण्याचा विजय
अत्याचारावर सद्गुणाचा विजय
क्रोधावर दया आणि क्षमा यांचा विजय
आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय
असा आहे “विजयादशमीचा” सण!
तुम्हाला व तुमच्या परिवारास माझ्याकडून विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छां 🚩