दिल्लीत जंतरमंतरवर झालेल्या जेन-झी आंदोलनातील एक प्रमुख चेहरा आणि अखिल भारतीय छात्र संघाच्या अध्यक्ष नेहा बोरा या काही कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आल्या असताना त्यांची भेट झाली. यावेळी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, शैक्षणिक व सामाजिक प्रश्न, २३ दिवसांचं खडतर उपोषण यासह विविध विषयांसंदर्भात चर्चा झाली. ���३ दिवसांच्या उपोषणातून त्या सावरत असून त्यांचा आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांचा हा त्याग कधीही विसरता येणार नाही.
@neha_aisa
खारघरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हाती SIR मोहिमेचे फॉर्म असल्याचं नागरिकांनीच रंगेहात पकडल्याने निवडणूक आयोगाच्या कथित पारदर्शक SIR मोहिमेचा पर्दाफाश झाला. यामुळं SIR ही मोहीम कशी फसवी आणि नावापुरती राबवली जाते हे स्पष्ट झ���लं. या मोहिमेच्या माध्यमातून भाजप आपल्या पुढील विजयाचा पाया घालण्याचा कसा प्रयत्न करत आहे, हे आम्ही वारंवार सांगत आलो असून त्याला आजच्या या घटनेने एकप्रकारे पुष्टीच मिळाली आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडेही विचारणा केली परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाकडं हात दाखवून त्यांनी आपली सुटका करून घेतली.
आता निवडणूक आयोग या भाजप कार्यकर्त्यांवर काय कारवाई करतं, याकडे आमचं लक्ष आहे. पण या मोहिमेच्या माध्यमातून जे काही चाललं ते संविधानाच्या विरोधात असून यावर सामान्य लोकांनीही आवाज उठवला पाहिजे.
#SIR #ElectionCommission #निवडणूक_आयोग #खारघर
This afternoon, I visited the MHADA plots in Juhu- Andheri which are actually playgrounds and a garden, used by largely by children, and by Mumbaikars of all ages.
This plot is being gifted by the @CMOMaharashtra to one of the bjp MLCs’ Trust, despite opposition from citizens across party lines.
Unfortunately, elected representatives of the bjp are siding the trust and only show their opposition so as try cheat the citizens on commitment.
The question is, if these maidans are given away one by one to Trusts, MLCs of BJP and builder friends, what remains for the citizens?
We will fight this aggressively and NOT allow anyone to swallow these open spaces of Mumbai!
Some trusts in the vicinity have taken other such maidans and gated them, we will look into that as well.
@abpmajhatv@amitrthackeray@AUThackeray@RRPSpeaks
loving the fearless,bold,aggressive side of you.Together visit other cities & villages across Maharashtra.Try to connect with the farmers,youth,working class people closely. Aggressively expose the BJP. Maharashtra needs leaders like you.
अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय. ते काम ते उत्तम करत आहेत. तेच त्यांचं काम आहे. अशा लोकांवर मी काय बोलू. ज्यांना स्वत:च्या भाषेचं, राज्याचं काहीच पडलेलं नाही.अमित साटम म्हणजे तोच ना जो लोकांच्या मृत्यूवर हसला. लोकांवर झाड पडून, खड्ड्यात पडून मृत्यू झाले त्यावर तो हसला, तो माणूस ठरवणार का माझा मुलगा कुठल्या शाळेत ���ायला पाहिजे? - अमित ठाकरे, नेते, मनसे
#AmitThackeray #AmitSatam #MaharashtraPolitics #MarathiNews
@mybmc pls take immediate action to remove this
@TawdeRitu@AshwiniBhide is it legal to put such hoardings?It's completely blocking the footpath near Saidham,Mulund West @mihirkotecha will you take any action or stay quiet as it's by your party ally?@mieknathshinde@DrSEShinde
आज रत्नागिरीतील लोटे MIDC मध्ये
युवासेनाप्रमुख,शिवसेना नेते,आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी भेट दि��्यानंतर, तिथल्या परिस्थितीवर पत्रकार परिषदेत मांडलेले महत्वाचे मुद्दे!
@AUThackeray
कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सुवर्णपदक पटकावणारी पनवेलची शिवछत्रपती पुरस्कार विजेती टेबल टेनिसपटू स्वस्तिका घो�� हिचे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी अभिनंदन केले. ह्यावेळी शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, सिनेट सदस्य प्रदिप सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर आणि इतर उपस्थित होते.
'लालबागचा राजा' मंडळाने गेल्यावर्षी गणेशोत्सव उद्योगपतींच्या हातात दिला. गणेशोत्सव थाटामाटात साजरा करायला पैसे लागतात, पण किती पैसे लागतात तुम्हाला? आज 'लालबागचा राजा' मंडळाकडे कोट्यवधी रुपये जमा होतात ना, लोक स्वत: तुम्हाला देणग्या देतात, मग किती पैसे लागतात तुम्हाला? मुंबईतील गणेश मंडळं कॉर्पोरेट वॉरचा भाग होणार असतील, याच्यापेक्षा दुर्दैव नाही. गणेशोत्सव उद्योगपतींच्या हातात देऊन आम्ही उद्या गणेशोत्सवात गरबा बघायचा आहे का? - संदीप देशपांडे, मनसे नेते
#SandeepDeshpande #lalbaughcharaja #mumbai #MarathiNews