मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला कि महाराष्ट्र द्रोही म्हणून गुजरातला जा म्हणणारे आज पंतप्रधान मोदीला प्रश्न विचारतात हे पाहून हसू येत!
मग ह्या लोकांना देश द्रोह म्हणून चायनाला पाठवायला पाहिजे!
देश सगळ्यात पुढे असतो नंतर राजकारण !🙏
#भारतमाता#IndianArmy
चीनने जो खंजीर खुपसला त्याला एक भारतीय म्हणून उत्तर देता येणार नाही का आपल्याला ?
सीमेवरील सैनिकांना लढ म्हणायची गरज आहे का ?
मग तुम्ही पण चायनीज वस्तुंना नाही म्हणू शकता ना.
ट्विटरवर ट्रेंड चालवायचा तर दणाणून टाकतो आपण
मग निर्धार करा !
देश सर्वोच्च स्थानी🇮🇳
#ChinaIndiaFaceoff
The soldiers lost their lives on the China border and their sacrifice will not go in vain ...
Who killed them ... The tweet by @rajnathsingh ji is not clear about it
The world knows it was Chinese and the defence minister doesnot name #China
It gives a wrong message
लाखो वारकरी,पायात चपला नसलेल्या म्हाताऱ्या बाया बापडे ,डोक्यावरचे तुळशीवृंदावन ,काटे खाच खळग्यांचा रस्ता तर कधी घाटमाथा ,त��� कधी पाऊस कुठे झाडांच्या सावलीत रमलेले वारकरी ,कुठे रिंगण सोहळा कुठे टाचेला पडलेल्या भेगा हे सगळे नाही या वर्षी तुला तेरी चैन पडेल का रे विठ्ठला ?🙏