@mpsc_office मा. महोदय आपल्या तज्ञ मंडळींची 100 प्रश्न काढता काढता दमछाक होते तर आपला जो ऑनलाईन परीक्षा घेऊ इच्छिता त्यात तर 30/40 प्रश्नपत्रिका काढाव्या लागतील मग कसं ?
⭐️Paper I - 2 Cancel #
4 Change
⭐️ Paper II - 3 Cancel #
3Change
पास झाल्यानंतर आयोगाच्या कोणत्याही परीक्षेला अर्ज करण्यासाठी तीन वर्षाची व्हॅलिडीटी असावी. या��ुळे आयोगाला मोठ्या प्रमाणात परीक्षा घेण्याचा त्रास कमी होईल. परीक्षेला अर्ज करणारे कमी होतील. आयोगाने याचा विचार करावा.
@mpsc_office महोदय सरळ सेवा भरती आयोगाकडे दिल्यामुळे अर्जदारांची संख्या अनेक पटीने वाढणार आहे त्यामुळे अर्ज काही प्रमाणात कमी करण्यासाठी आयोगाने उमेदवारांना एखाद्या परीक्षेचे अर्ज करण्यासाठी स्वतःची पात्रता निश्चित करण्यासाठी एक पात्रता परीक्षा आयोजित करावी. आणि ही परीक्षा
उमेदवाराला वर्षभरातून कितीही वेळेस देण्यासाठी उपलब्ध असावी जोपर्यंत उमेदवार पात्रता परीक्षा पास होत नाही तोपर्यंत त्याला आयोगाच्या कोणत्याही परीक्षेत बसण्याची मुभा नसावी. ही परीक्षा आयोगाने एखाद्या विश्वसनीय संस्थेकडून आयोजित करावे. ही पात्रता परीक्षा
@mpsc_office@MahaDGIPR आयोगा��र पूर्ण विश्वास. ऑफलाइन पेपर फुटू शकत नाही. तरी आयोगाने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सत्य बाहेर आणावे. प्रश्नपत्रिका अजून सुरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करावी. आयोगाची स्वतःची मालकीची प्रिंटिंग प्रेस असावी .
@mpsc_office ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल माननीय आयोगाचे आभार. ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आयोगाने स्वतःचे परीक्षा केंद्र उभे करावीत. एका शिफ्ट मध्ये कमीत कमी दोन लाख विद्यार्थी बसतील इतकी व्यवस्था करावी. नॉर्मलायझेशन विरहित परीक्षा व्यवस्था तयार केली तरच ऑनलाइन परीक्षेला समर्थन.
@LokshahiMarathi@mpsc_office महोदय ऑनलाइन परीक्षा विरोधात राज्यात विविध ठिकाणी आंदोलने चालू आहेत या सर्व आंदोलनावर एकच तोडगा दिसतो ते म्हणजे ज्या परीक्षा एका शिफ्ट मध्ये घेणे शक्य आहे त्या परीक्षा ऑनलाइन घेणे आणि ज्या परीक्षा एका सत्रात घेऊन शक्य नाही त्या परीक्षा पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन घेणे.
@mpsc_office महोदय आपण कितीही स्पष्टीकरण द्या ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांच्या मनातून उतरलेली आहे.हे पोरं ऐकणार नाही निर्णय परत घ्यायला लावणार.wait and watch 🙏
@MeshramDayanand मुळात नॉर्मलायझेशन ही पद्धत गणित बुद्धिमत्ता सांख्यिकी या विषयाच्या परीक्षेसाठी आणली गेली होती. GS विषयामध्ये नॉर्मलायझेशन कसं काय लागू होऊ शकते. त्यामुळे सर्वांना समान पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी एक प���पर असणे आवश्यक आहे त्यामुळे ऑफलाईन परीक्षेला पर्याय नाही.
@MeshramDayanand ऑनलाइन परीक्षेला विरोध पूर्वग्रहातून नसून अनुभवातून आहे. नॉर्मलायझेशन नेहमी अन्यायकारक. पूर्व परीक्षा एका शिफ्टमध्ये घेण्याची क्षमता खाजगी कंपनीची नाही मग ऑफलाईन सुरळीत असताना कोणाचीही तक्रार नसतानाही ऑनलाइन परीक्षा पद्धत लादणे कितपत योग्य.
@mpsc_office आयोगाच्या गतिमान कारभाराने सर्व परीक्षार्थी आनंदित होते. परंतु ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार या माहितीने आमच्या आनंदावर विरजण पडले. आमचा कोणत्याही खाजगी कंपन्यांवर विश्वास नाही फक्त आयोग.एक परीक्षा एक पेपर.
@mpsc_office ऑनलाइन परीक्षेतील वाईट अनुभवामुळे विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धा परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात घेण्यासाठी आंदोलन केली कारण आपण ज्या कंपन्याकडून परीक्षा करून घेणार आहात त्यांचा वाईट अनुभव विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. ऑफलाइन परीक्षा म्हणजे पारदर्शकता. एक परीक्षा एक पेपर.
@bhimanwar आपल्या अध्यक्षतेखाली आयोगाचा सुवर्णयुग असेल असे वाटते.आयोगाने बिनचूक प्रश्नपत्रिका तयार केल्या तर हरकती मध्ये जास्त वेळ जाणार नाही आणि पूर्व परीक्षेनंतर 15/20 दिवसात निकाल जाहीर करता येऊ शकतो. आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.
@nta_updates We are proud of our Maharashtra Public Service Commission — a transparent examination system and a trusted institution, committed to merit, fairness, and integrity.” @mpsc_office
@bbcnewsmarathi यूपीएससी अजूनही पेन अँड पेपर वरच परीक्षा घेते.. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना एक समान पेपर हवा आणि परीक्षा घेण्याची जबाबदारी यूपीएससी सारख्या संस्थेकडे द्यावी.
@bbcnewsmarathi CBT परीक्षा कमी विद्यार्थी संख्या असेल तर योग्य परंतु NEET परीक्षेमध्ये वीस लाख पे��्षा जास्त विद्यार्थी बसतात. सरकारकडे एवढ्या मुलांची परीक्षा घेण्यासाठी कम्प्युटर आहेत का? नसतील तर अनेक शिफ्ट मध्ये परीक्षा होतील पुन्हा नॉर्मलायझेशन मुळे गोंधळ निर्माण होईल.