CSK fan~ ठीक आहे, पुढच्या वर्षी आम्हीच जिंकणार 💛
RCB fan~ Next Sala Cup Namde 🔥
MI fan~ ते कोणीही जिंका पण 2021 आपलंच आहे ( पाहिली मॅच सोडून ) 😂💙
#IPLPlayoffs#oddyears
SRH ची फलंदाजी आणि गोलंदाजी अशी आहे की जर त्यांनी त्यांच्याच गोलंदाजीचा सामना केला तर कदाचित परत शंभरच्या आत सर्व बाद होतील
@MaharashtriansM@marathitweets_
Someone: कधी पासून मुंबई इंडियन्सचा फॅन आहेस ?
मी : इतक्या लहानपणापासून मुंबईचा फॅन आहे की "Kieron Pollard"ला "किरण पोलार्ड" बोलायचो
@MaharashtriansM@marathitweets_