पेट्रोल १० रुपये आणि डिझेल १२.५० रुपयांनी महाग होणार असून नवीन दर १ मे २०२६ पासून लागू होणार असल्याचा सोशल मीडियावरील व्हायरल दावा पूर्णपणे खोटा आहे. भारत ���रकारने किंवा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
#FactCheck
#DGIPRFactCheck
#Petrol
#Diesel
#PriceHike
I left for bombay at 6.30 am like the hard working professional that I am & stopped the car at 7 am to make this reel as I’ve long realised that silence is not a virtue & one must speak up when they are disrespected. Yes if wrong things happen at any workplace that are against basic human rights, me & all of us should speak up. I don’t care about the personal trolling, I’m used to it last 5 years since shark tank but the purpose of this reel is to request all the proud Indians in this country to start speaking up when they see something wrong, out of humanity, out of patriotism. Jai hind. Now off to another joyful & complex day at work !
@narendramodi@netanyahu In a Asian 21st century, only the West benifits through creating further conflicts in the continent from whete major chunk of global growth is gonna come in this century.
#WATCH | Video footage shows a car moving fast on the waterlogged road due to which the gate of the coaching center broke and water started to fill in the basement of the IAS coaching center in Old Rajendra, Delhi.
The #Mukaab at #NewMurabba is designed to be a global icon, a true wonder that will serve as an eye-opener with its striking exterior and will set hearts racing with its breathtaking interior.
In the land of fire and ice, these huge pillars tower like a temple to the brute force that forged it
A Parthenon born from ancient volcanoes
These columns are basalt, this is Stuðlagil in Iceland
https://t.co/Pbrf1zIOLv
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाचं हे अकरावं वर्ष. दरवर्षी प्रथेप्रमाणे ‘वसुबारस’च्या दिवशी ह्या सोहळ्याची सुरुवात करतो. दरवर्षी वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते ह्या सोहळ्याची सुरुवात होते. ह्यावर्ष��� प्रसिद्ध पटकथा लेखक जोडी ‘सलीम साहेब आणि जावेद साहेब’ ह्या दोघांच्या हस्ते दीपोत्सवाची सुरुवात झाली.
ह्या दोघांशी माझा जुना स्नेह आहे आणि दोघांना कधीही बोलावलं तरी अगदी प्रेमाने येतात.
तर, काल झालेल्या लोकार्पण सोहळ्यानंतर दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाही तर तुमचा दीपोत्सव आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील सर्वांनी जरूर या. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला भरभराटीची आणि प्रसन्नतेची जाऊ दे.
#मनसे_दीपोत्सव_२०२३ #शुभ_दीपावली #Dipotsav2023 #ShubhDipawali
गेली ११ वर्ष आम्ही शिवतीर्थावर दीपोत्सव साजरा करतोय... लोकं ज्या शहरांत राहत आहेत तिथे त्यांना आनंद मिळेल असं काहीतरी देत रहावं असं मला प्रकर्षाने वाटत राहतं. त्यातलाच एक प्रयत्न दीपोत्सव. गेली काही वर्ष तर लोकं आवर्जून विचारतात की ह्या वर्षी दीपोत्सव असेल ना, तेंव्हा तर अधिकच छान वाटतं.
तर ह्या वर्षीपण दीपोत्सव उत्साहात सुरु झाला आणि ह्यावर्षी सलीम साहेब - जावेद साहेब ह्या दीपोत्सवाच्या लोकार्पणासाठी आले होते. दोघांनीही त्यांच्या प्रतिभेने, विचारांनी हा कार्यक्रम अधिक उजळला.
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं ही माझ्या राजकारणाची प्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेतून घडणारा हा दीपोत्सव. ह्या दीपोत्सवातील काही महत्वाचे क्षण.
Met PK Sharma in a Delhi-Meerut passenger train for a news report. For 40 years, this Meerut resident has been getting up at 4.30 am to join his office in Delhi, and reaching home by 9.30 pm. Six days in a week.
In most families, a generation has toiled this way to push the financial status up, uncomplainingly, living for the monthly salary, with no room for risks or adventure. Like treading a straight line without venturing sideways at all.
Their younger generation must understand such great sacrifices, make better use of their time and brain and not waste their privilege seeking cheap entertainment