@aparanjape कालपासून हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे पण मला अजून प्रश्न पडला आहे काल पहाटेपासून जोरदार पाऊस मुंबईत पडला तरी पेडर रोडचे रस्ते एवढे कोरडे कसे?
@MandarSawant184 मोदी ना इस्रायलच्या पहिल्या भेटीत नेतान्याहू यांनी समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी तयार करण्याची एक गाडी दाखवली होती. त्यापैकी दोन गाड्या ते भेट देणार होते असं ऐकलं होतं. खर आहे का ते? असेल तर त्याचं पुढे काय झालं? काही माहिती असल्यास कळवा.