@gajabhauX एवढा बिनडोक असशील वाटल नव्हता.
VP ही काय न मिळण्या सारखी कठिन नाही जे लोक 17-18 वर्ष एका ठिकाणी आहेत् ते VP- sr. VP jhale आहेत.
Asst. Manager, dy Manager, Manager, sr Manager, AVP, dvp, आणि VP.
मी आता VP ला Report करतो.
आधी ज्या VP ला Report करायचो तो sr.VP झाला.
देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात करतात, असे माझे मत आहे. मी सहसा राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांवर टीका करत नाही, पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे म्हणून लिहित आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पदोन्नतीला वेग आला आणि त्या वाईस प्रेसिडंट पदापर्यंत पोहोचल्या.
श्रीमती अमृता फडणवीस या २०१६ ते २०२६ या कालावधीत ॲक्सिस बँकेत वाईस प्रेसिडंट पदावर कार्यरत होत्या. २०२६ मध्ये त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. या काळात त्यांना वार्षिक कोट्यवधी रुपयांचे वेतन मिळत होते.
२०२६ मध्ये त्यांनी ॲक्सिस बँकेतून राजीनामा दिला. माझ्या माहितीनुसार, बँकेवर वाढत्या प्रश्नांचा आणि वादांचा दबाव निर्माण झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. बँकेने हातपाय जोडून राजीनामा घेतला
एवढ्या वर्षाच्या निष्ठेचे फळ आज मिळाले!
आम्ही आमचे काम धंदे बरबाद करून साहेबांसाठी लढत राहिलो फक्त ठाकरे या नावासाठी!
आणि आम्हाला हे फळ मिळाले
खूप वाईट वाटतय या गोष्टीचे की आदित्य जी सारखे आमचे नेते सामान्य शिवसैनिकांना ब्लॉक करत आहेत फक्त लढा म्हणालो म्हणून ?
🙏🏻🚩 #ठाकरे
@waglenikhil@DrVishwam च आणि तुझ पण डोक फिरलय.
BJP 45.8%
TMC 40.5%
BJP around 2.93 Cr
TMC around 2.60 Cr.
90 Lkh मधल्या 9000 तरी लोकांच्या complaint दाखव
@PoulAyodhya घरात बसून किंवा तुझ्या सारखे गाडीत बसून नुसते विडिओ बनवून जिंकता येत नाही त्यसाठी काम कराव लागत Ground level वर....
तुम्हाला नाही जमणार ते... कोमट पाणी प्या आणि झोपा.