Member of Maharashtra Legislative council
State President-BJP Maharashtra Mahila Morcha.
Fans Account | दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो 🌄
निष्काम कर्तव्य करणारा व्यक्तीच्या
कर्मातच श्री गणेश असतो.
भगवान श्रीकृष्ण गितेत अर्जुनाला म्हणतात
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥
कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नको,
आज महाराष्ट्रातील महिलांसाठी @ChitraKWagh ताई एक कर्मयो��ीनी
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार १ जून ते ३० जून या कालावधीत देशभरात ‘खेत बचाओ अभियान’ राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत कृषी वैज्ञानिक, केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रगतशील शेतकरी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना संतुलित खतांचा वापर, बनावट कीटकनाशकांची ओळख आणि वैज्ञानिक शेतीविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की, या अभियानात सहभागी व्हा, वैज्ञानिक सल्ल्यानुसार खतांचा वापर करा आणि नैसर्गिक शेतीच्या दिशेने वाटचाल करा.
@ChouhanShivraj #KhetBachaoAbhiyan
����नंदुरबार
दौऱ्यादरम्यान मित्रपक्ष शिवसेनाचे आमदार चंद्रकांत भैय्या सूर्यवंशी यांच्या कार्यालयास भेट दिली.
भैय्यांसोबतची या भेटीत केवळ राजकारण नव्हे, तर नात्यांमधला विश्वास आणि समन्वयही जाणवला. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि जनतेच्या अपेक्षा यावर सविस्तर चर्चा झाली.
या वेळी उपस्थित –
• चंद्रकांत सूर्यवंशी – आमदार, विधानपरिषद
• राम सूर्यवंशी – जिल्हाप्रमुख
• वकील पाटील – शेतकर�� किसान सेना जिल्हा प्रमुख
• मोहितसिंग राजपूत – युवासेना जिल्हाप्रमुख
• किरण रघुवंशी – नगरसेवक
• कु��ाल वसावे – नगरसेवक
अशी संवादाची आणि विश्वासाची नातीच पुढील वाटचालीला अधिक बळ देतात 🤝✨
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@RaviDadaChavan @cbawankule
@BJP4India
@BJP4Maharashtra
#Nandurbar #ShivSena #Alliance #Samvad #Maharashtra
📍नंदुरबार
नंदुरबारमध्ये विविध पत्रकार बांधवांशी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
स्थानिक ���्रश्न, विकासकामे आणि शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत कशा पोहोचतील यावर सकारात्मक संवाद झाला.
माध्यम क्षेत्रातील सर्वां��े सहकार्य हे लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे आहे 🙏
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@RaviDadaChavan @cbawankule
@BJP4India
@BJP4Maharashtra
#Nandurbar #MediaInteraction #PressMeet #Maharashtra
विकासाच्या राजकारणाचा सोलापूरमध्ये ऐतिहासिक ���िजय!🪷
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने प्राप्त केलेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा आज सत्कार केला.
सोलापूरची जनता ही या ऐतिहासिक विजयाची पहिली शिल्पकार आहे, तर आपले समर्पित ��ार्यकर्ते हे या विजयाचे दुसरे शिल्पकार आहेत. हा विजय विकासाचा आहे, हा विजय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात होणाऱ्या परिवर्तनाचा आहे. एकीकडे संसदेत विरोधकांनी महिला आरक्षण रोखून धरले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाने 56% महिलांना निवडून आणण्याचे काम केले आहे.
सोलापूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सोलापूरमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन असून, येथे आयटी पार्क उभारून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. आधुनिक रेडिमेड गारमेंट पार्कही सोलापूरमध्ये उभारले जाणार आहे. महान समाजसुधारक भगवान महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पंढरपूर कॉरिडोर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सर्व प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करून त्यांना नियमान��सार न्याय्य मोबदला दिला जाईल. या कॉरिडोरमुळे सोलापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडेल.
सोलापूरच्या जनतेने भाजपावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल आम्ही येथील जनतेच्या प्रेमाच्या ऋणात आहोत, हे ऋण सोलापूरच्या विकासाच्या माध्यमातून फेडण्याचा प्रयत्न करू. यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. पारदर्शकता आणि प्रामाणिकतेच्या आधारावर काम करत नागरिकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करत सोलापूरला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा निर्धार आहे.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय देशमुखजी, आमदार सुभाष देशमुखजी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.
@narendramodi @Jaykumar_Gore @DeshmukSubhash @devendrakothe @Kalyanshetti_S @samadhanautade1 @BJP4Maharashtra
#Maharashtra #LocalBodyElections
शुभमंगल सावधान
श्री. कैलास बाबाजी पवार यांचा सुपुत्र चि. अभिषेक आणि चि. सौ. कां. अंकिता यांचा विवाह संपन्न झाल���. या मंगलसोहळ्याला उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक महेश पाटील, डॉ. सर्वेश सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
#Wedding #Marriage #Hinduism
Joi Maa Kali!
Joi Maa Durga!
In Kolkata this evening, I prayed at the Thanthania Kalibari.
This ancient Temple has a very close connection with Bengali culture and Kolkata in particular. It also has a very close association with Sri Ramakrishna, who used to pray there very often.
I prayed for the prosperity, good health and well-being of the people of India.
महाराष्ट्रातील सहकार क्रांतीचे अग्रदूत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! सहकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला सशक्त करायचं, या विचारातून विठ्ठलरावांनी प्रवरानगरच्या माळावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारला. हा साखर कारखाना म्हणजे ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभबिंदू होता. 'सहकार से समृद्धी' या मार्गावरील वाटचालीत त्यांचे चरित्र सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक आहे.
#DrVithalraoVikhePatil #SahkarSeSamruddhi #Padmashree
পশ্চিমবঙ্গের পুরো নির্বাচনী প্রচার চলাকালীন আমি আমার পরিবারবর্গের কাছ থেকে যে অগাধ স্নেহ ও আশীর্বাদ পেয়েছি, তা আমাকে এক নতুন শক্তিতে ভরিয়ে দিয়েছে। এখানকার যুবশক্তি হোক বা নারীশক্তি, আমাদের কৃষক ভাই-বোন হোক, শ্রমিক বা ব্যবসায়ী, সকলেই ‘বিকশিত বাংলা’ গড়ার জন্য সংকল্পবদ্ধ। এই চিঠিতে আমি তাঁদের প্রতি আমার মনোভাব ব্যক্ত করেছি…
भारतीय जनता पार���टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने 'जिल्हा प्रभारी' पदी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
दीर्घ राजकीय व सामाजिक अनुभव तसेच संघटनात्मक कौशल्यातून आपण संबंधित जिल्ह्यात भाजपाची विचारधारा आणखी खोलवर रुजवाल, असा विश्वास आहे. पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
#DistrictInCharge #BJPParivar #BJP4Maharashtra
भारत देशाला नवी दिशा देणारे महामानव, विश्वरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी न��न.
#भिमजयंती #जयभीम #Ambedkarjaynti
'नारीशक्ती वंदन' हा केवळ एक कायदा नसून, प्रत्येक भारतीय महिलेचा आत्मसन्मान आणि धोरणनिर्मितीमधील त्यांच्या सक्रिय सहभागाचा पुरावा आहे.
जेव्हा संसदेतील महिला खासदारांची संख्या ७४ वरून २७३ होईल, तेव्हा देशाच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात मग ती अर्थव्यवस्था असो, सुरक्षा असो वा परराष्ट्र धोरण आपल्या माता-भगिनींचे मत थेट समाविष्ट असेल.
सशक्त नारी, सशक्त भारत! #NariShaktiVandan
#नारीशक्तीवंदन
आरोग्य आणि पोषणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी गेल्या १० वर्षांत भरीव काम केले आहे. पूर्वी इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी कमी असल्याने माता व बालकांचा मृत्यूदर जास्त होता. महिलांची घरी प्रसूती होत असल्याने आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होत असे.
ही बाब लक्षात घेऊन पीएम मातृवंदन योजनेसारखा महत्त���वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. आज या योजनेचा लाभ सुमारे ४ कोटी २७ लाख महिलांना मिळाला आहे.
हेच खरे नारीशक्तीला वंदन!
@narendramodi @PMOIndia
@AmitShah
@NitinNabin @blsanthosh
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@RaviDadaChavan @cbawankule
@BJP4India
@BJP4Maharashtra
#maharashtra
#NariShaktiVandan
#नारीशक्तिवंदन
#WomenLeadership
🙏नारी शक्ती वंदन 🙏
उबाठा गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची सदिच्छा भेट झाली. विरोधात असतानाही महिलांच्या सशक्तीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साकारलेल्या ऐतिहासिक नारीशक्ती वंदन अधिनियमाला मिस्ड कॉल देऊन पाठिंबा दिला.
हा महिला एकतेचा आणि लोकशाहीवरील सकारात्मक विश्वासाचा संदेश आहे. महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी त्यांनी दिलेला हा पाठिंबा प्रेरणादायी आहे. धन्यवाद!
__
आज उबाठा गुट की राज्यसभा सांसद प्रियंका चतुर्वेदी से सदिच्छा भेंट हुई। विपक्ष में होते हुए भी महिलाओं के सशक्तिकरण के मुद्दे पर उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में बने ऐतिहासिक नारी शक्ति वंदन अधिनियम को मिस्ड कॉल देकर समर्थन दिया।
यह महिला एकता और लोकतंत्र के प्रति सकारात्मक संदेश है। महिलाओं के राजनीतिक प्रतिनिधित्व के लिए उनका यह समर्थन प्रेरणादायी है। धन्यवाद!
@Priyankac19
#NariShaktiVandan
#नारीशक्तिवंदन
#Maharashtra
#BJP
नारी शक्ती हीच राष्ट्र शक्ती”
या विचाराला प्रत्यक्षात उतरवणारा हा निर्णय!
आज देशातील माता-भगिनींना केवळ घरापुरते मर्यादित न ठेवता, निर्णय प्रक्रियेत समान सहभाग देण्याची ही ऐतिहासिक संधी आहे.
@ChitraKWagh#महिला_सशक्तीकरण#NariShakti