The Official Team for Dr.Jitendra Ji Awhad Saheb || Nationalist Congress Party Leader || @NCP_Party1 || Born Rebel⚓️|माजी गृहनिर्माण मंत्री,महाराष्ट्र राज्य ||
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार नेते व ठाणे जिल्ह्याचे सर्वसामान्य जनतेचे आमदार आदरणीय मा जितेंद्र आव्हाड साहेब
यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो⏰💐🎂
5 August 2022 coming soon @SharadPawar4Mah@PawarOffice_BMT@_Pawar_Speaks
लाडक्या ताई-दादांसाठी पैसे वाटप, पण देशाचं भविष्य असणाऱ्या बालकांच्या पोषण आहारात कपात..! वाह रे निवडणूक बुद्धी सरकार..!
अंगणवाडीमध्ये जाणारी लहान मुले ही समाजातील अत्यंत गरीब आणि गरजू वर्गातून येतात. त्यांच्या पोषण आहारावरील तरतूद वाढवायची सोडून २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात मागच्या वर्षीच्या तुलनेत ३२३ कोटी रूपयांची केलेली कपात ही संतापजनक आहे. बेरोजगारी, महागाई आणि लोकांची संपलेली बचत याचा रोष निवडणूकीत ओढवू नये म्हणून एका बाजूला सरकार ताई-दादांसाठी मोफत पैसे वाटप करतंय आणि दुसरीकडे उद्याचं भविष्य असणाऱ्या बालकांच्या आहारावर खर्च करण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी नाही. जागा वाटप आणि निवडणूक रणनिती यांमध्ये हे सरकार इतकं स्वार्थी झालंय, की त्यांनी राज्याची आर्थिक घडीच विस्कटून ठेवली आहे.
दूर दुनिया का मेरे दम से अंधेरा हो जाए !!
हर जगह मेरे चमकने से उजाला हो जाए !!
Last night, I felt very emotional after seeing a boy named Abdur Rehman selling pens. When I asked him about his studies and school, he said he had to leave school due to poverty. It really broke my heart. Starting this Friday, Abdur Rehman, along with his elder brother and younger sister, will go to school.
#PadhegaMumbraAbBadhegaMumbra
सचिन वाझेने न्यायमूर्ती चांदिवाल आयोगासमोर आधीच केले ते कायदेशीर कागद पत्राचा भाग आहे .
काल जे सचिन वाझेकडून जे पत्र लिहून घेतले त्याचा काहीही फायदा होणार नाही.
निवडणूक जवळ आली आहे वयक्तिक बदनामी हे अस्त्र वापरणार आणि ते बूमरँग होणार
महाराष्ट्राची जनता अशी फासणार नाही