स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणारे महापोर्टल तातडीने बंद करण्याचा शब्द या विद्यार्थ्यांना दिला होता.स्पर्धा परीक्षांची भरती यामुळे जुन्या पद्धतीने घेता येईल. मा.मुख्यमंत्री उद्ववजी ठाकरे आपण कृपया,यावर तातडीने निर्णय घ्यावा ही विनंती. @OfficeofUT
"शिवसेना जे काही करते ते उघडपणे करते आणि आमचं राजकारण टीव्हीवरच्या मालिका नसतात "रात्रीस खेळ चाले", आम्ही जे काही करतो ते दिवसा ढवळ्या करतो."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उध्दव साहेब ठाकरे
पगार देत नाहीत, कामावरून अचानक काढून टाकलं आहे, कायदेशीर अधिकार डावलले, सततची अपमानास्पद वागणूक... कामगारांनो, आता सहन करू नका... महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेशी संपर्क साधा. 👇
तुमच्या न्याय्य हक्कांसाठी सदैव तत्पर असेल #कामगारांचीमनसे ✊