ते तुम्हाला जाती, धर्मात गुंतवून ठेवतील.
तुम्ही महाराष्ट्रा सोबत झालेली गद्दारी विसरू नका.
महाराष्ट्र जेव्हा कोरोनाशी लढत होता तेव्हा ही लोक महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून स्वतःची वाचविण्यासाठी पळून गेली होती....
मणिपुर की स्थिति बहुत गंभीर हो गई हैं। अत: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को शांति और सुरक्षा बहाल करने के लिए तत्काल बड़ा कदम उठाना अनिवार्य हैं। @narendramodi@rashtrapatibhvn
🛑लाज, दुःख, चीड, संताप आणि हतबल करणारी घटना-
🚥दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दोघ त्या बाळांचे दुर्दैवी माय बाप आहेत.
🚥ज्यांना अंगा खांद्यावर खेळवायचं त्या आपल्या दोन्ही बाळांच प्रेत कडेवर नेताना यांच्यावर काय बीतली असेल.
🚥गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील हे कुटुंब आजोळी आलेलं असताना यांच्या दोन्ही मुलांना ताप आला. पण वेळेत उपचार मिळाले नाही. त्यामुळे दोन तासातच दोघांचीही प्रकृती खालावली आणि दोघांचाही जीव गेला.
🚥या मुलांची विटंबना अद्याप बाकी होती कारण रुग्णालयातून मृतदेह घरी नेण्यासाठी साधी रुग्णवाहिका सुद्धा नव्हती. त्यामुळे चिखलातून वाट काढत 15 किलोमीटर आपल्या लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन या दाम्पत्याला अहेरी तालुक्यातील पत्तीगाव गाठाव लागलं.
🚨1.या जिल्ह्याचे पालकमंत्री गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आहेत...
🚨2.या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत..
🚨3.राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ आहे...