पोलीस प्रशासन न्यायालयाचा आदेश घेऊन आंदोलनस्थळी दाखल…
आम्हाला आदेश मान्य आहे — पण त्याचबरोबर आमचंही मागणं आहे!
सर्व शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, मेंढपाळ यांना पोलिसांनी एकत्र ताब्यात घ्या,
आणि मग संपुर्ण महाराष्ट्रातील जेल भरा!
त्या शिवाय आम्ही रस्ता सोडणार नाही!
कर्जमाफीची घोषणा करा,
आम्ही तुमचा जयजयकार करत जाणार…
पण तोपर्यंत —
हा रस्ता आमचाच, हा लढा आमचाच!
सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही…
'डीजे'वर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने.
कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर.
...आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर
व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला…!
असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही..!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan
मैत्री असावी तर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशासारखी- मरणाच्या भागीदारीतही हिस्सा मागणारी, समोर मृत्यू दिसत असतानाही सोबत हासत हासत मृत्यूला कवटाळणारी, शेवटच्या श्वासापर्यंत साथ न सोडणारी ❤️
#FriendshipDay2025
#PMAtNXTConclave
दशकों तक, दुनिया भारत को अपना बैक ऑफिस कहती थी। लेकिन आज, भारत न्यू फैक्ट्री ऑफ द वर्ल्ड बन रहा है। हम सिर्फ वर्कफोर्स नहीं, वर्ल्ड-फोर्स हैं: PM Modi
भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्री शिक्षणाच्या प्रणेत्या,
विद्येची जननी व समस्त स्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!💐🙏🏻🚩
#SavitriBaiPhuleJayanti
माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सर्वसामान्य जनतेचे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 💐
#GopinathMundejayanti
अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा, अंधारावर प्रकाशाचा, रावणावर प्रतिष्ठेचा आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या विजयाचे प्रतीक असलेला पवित्र सण #विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
जय श्री राम🚩
#VijayaDasami#vijayadashami2024#Dushera