महाराष्ट्राच्या मुख्य��ंत्री पदी विराजमान झालेले मा. एकनाथ संभाजी शिंदे जी आणि उपमुख्यमंत्री पद भूषवणारे देवेंद्र फडणवीसजी यांचं मनःपूर्वक अभिनंदन! हे नवीन सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासहित राज्याच्या विकासाचा गाडा देखील वेगानं पुढे हाकतील, अशा सदिच्छा व्यक्त करतो.
भा ज प ओ बी सी आरक्षण आंदोलन ...... भा ज प ने कधी एकनिष्ठ कार्यकर्ताला तिकीट नाही दिले .ओ बी सी नेत्यांना कधी मोठे होऊ दिले नाही आणि आता वळमा ओ बी सी आरक्षना चा ....
@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@fadnavis_amruta