गुणात्मक अन्वेषण साठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न व सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत या पुरस्कार करिता कोकण परिक्षेत्र पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव सोहळा २०२२
गुन्हे शाखा घटक -१ यांनी राबोडी पोलीस स्टेशन, ठाणे येथील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करून एकूण रु. १, ४०, ५००/- किंमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला.
अर्जदार विधी जस्मीन मीरानी रा. भिवंडी, ठाणे यांची क्रेडिटकार्डद्वारे १,००,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याने सायबर सेल ठाणे येथील पोशि राजेंद्र शेरसिंग नेगी व सायबर टीम यांना तांत्रिक कौशल्याचा वापर करून अर्जदार याना रक्कम रू. ८०,०००/- परत मिळून देण्यात यश आले.
Brilliant example of building social infrastructure - such small small changes contribute in improving quality of living in a city like #Mumbai. The newly done up flyover near Dadar Flower Market, is simply fab!
Good work @mybmc !
-
#infrastructure#FridaysForFuture