मृत्यू हे�� आयुष्याचे अंतिम सत्य आहे,आपण सगळे नॉर्मल आयुष्य जगतोय तर आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या सर्वांचे निधन झालेले आपण पाहणार आहोत.त्यात आपले आवडते / नावडते सर्व असतील.त्यामुळे मृत्यू बद्दल जास्त हळहळ करण्यात अर्थ नाही. जगत चला , आयुष्याचा आनंद घेत चला. मृत्यू शास्वत आहे
https://t.co/79kVQLYgbj
स्नेहल मयुरने खूप छान मांडलंय. कोणतही करिअर करताना घरच्यांची साथ महत्वाची.मुलींची खरी कसोटी लागते ती ��ग्नानंतर. पण माणसं समजुतदार असली की गोष्टी सोप्या होतात.पण त्यासाठी आपली वागणूकही तशी ठेवावी लागते. प्रेमानं वागलं, आपलं मानलं की माणसं जपता-जोडता येतात
कोटा, राजस्थान येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार खास व्यवस्था करून घरी पोहचवू शकते, तर पुणे-मुंबईत MPSC तसेच इतर शैक्षणिक कारणासाठी अडकलेल्या विद्यार्थ्यांची घरी जाण्याची व्यवस्था का करू शकत नाही ? या विद्यार्थ्यांसोबत सरकार दुजाभाव का करत आहे ?
Be consistent with what you say atleast! First of all we are being stranded in Pune bcoz no prior information of lockdown was given and then this lockdown keeps on extending. Then the collector comes and say that arrangements will be made and people will be sent back to their.
#मुंबई आणि #पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा
@RajSarag@collectorpune1
1️⃣ पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर नागपूर आदी)
#ISupportRahulKulkarni | एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्यावर आरोप लावून त्यांना अटक केल्यानंतर राज���यातील ज्येष्ठ पत्रकार तसेच सोशल माध्यमावर अनेक सामान्य लोकही त्यांची अटक चुकीची असल्याचं सांगत त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. @RahulAsks
https://t.co/HAcq1pj7dh
राजीव खांडेकर तुमच्या चॅनलने तुम्ही लोकसभा निवडणुकीत असा प्रश्नार्थक चिन्ह देऊन सरळ भाजपचा अजेंडा चालवला होता,हा कुणाच्या सांगण्यावरून चालवला होता.प्रश्नार्थक चिन्ह देऊन वाटेल तो अजेंडा चालवणारी ही तुमच��� आणि टीमची पत्रकारिता का?
@rajivkhandekar