ते म्हणतात,
कालपर्यंत निष्ठावंत असणारे सोडून गेले की त्यांना, गद्दार म्हणतात ठाकरे...
अरे मग तेच लोक जोपर्यंत निष्ठावंत होते, तोपर्यंत गद्दार त्यांना शिव्या घालायचे ते पण बघा....
अपना सपना मनी..मनी!
महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी…आज रात्री प्रत्येकी
१५ कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!
@Dev_Fadnavis
अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते.
स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला.
@mybmc मुंबई महापालिकेच्या घरांची लॉटरीची सोडत होऊन 45+ दिवस झाले तरी लॉटरी न लागलेल्या लोकांना अद्याप भरलेली अनामत रक्कम परत मिळाली नाही आहे. निवडणुका होऊनही 10+ दिवस झाले. @BmcCommissioner लवकरात लवकर कारवाई करावी व भरलेली अनामत रक्कम त्वरित परत करावी ही विनंती.