@vaishnavikaran4 व्हाट्सअँप युनिव्हर्सिटीचे विश्लेषण... व्हाट्सएपच्या माध्यमातून आलं आहे म्हणून न पटणारं.... परंतु सारासार विचार केल्यास अगदीच फोल नाही
तिसऱ्या टप्पा
अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर.
अत्यावश्यक सेवेतली दुकानं सकाळी ७ ते २, इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ (शनिवार, रविवार बंद)
चौथ्या टप्पा
पुणे, रायगड
या जिल्ह्यांसाठीचे निर्बंध कायम राहतील.
दुसऱ्या टप्प्यातल्या जिल्ह्यांमध्ये ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट्स, ५० टक्के क्षमतेने म़ॉल्स, थिएटर्स, सार्वजनिक जागा, मैदानं वॉकिंग ट्रॅक पूर्णपणे सुरु, बांधकामं, कृषीविषयक कामं पूर्णपणे सुरु, जीम, सलून ५० टक्के क्षमतेने सुरु, बसेस पूर्ण क्षमतेने सुरु, जिल्ह्याबाहेर जायला परवानगी

पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये पुढील गोष्टी सुरू राहतील. रेस्टॉरंट्स, मॉल्स, मैदानं, वॉकिंग ट्रॅक्स, खासगी आणि सरकारी कार्यालयं 100 टक्के सुरु सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्यांना परवानगी, जीम, सलून, आंतरजिल्हा प्रवास, ई-कॉमर्स सुविधा
#unlockmaharashtra#coronamaharashtra

राज्यातला लॉकडाउन टप्प्याटप्प्याने हटवण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्ण बाधित आढळण्याचं प्रमाण ५ टक्क्यांहून कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरु होणार आहे. मात्र, इतर जिल्ह्यांमध्ये अंशतः अनलॉक करण्यात येईल.
या नव्या नियमांची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात येणार आहे.

Level 5
An e-pass will be required to travel if any city/district comes under level 5 due to the high number in Covid-19 cases. No need to carry RTPCR report for intra-state transport.
Level 3:
Cities/districts in level three are Akola, Beed, Kolhapur, Usmanabad, Ratnagiri, Sindhudurg, Sangli, Satara, Palghar, and Solapur.
Level 4
Cities/districts which are listed in this level are Pune and Raigad.

Level 2:
Section 144 to be applicable in this level. Gyms, salons, beauty parlors are allowed to reopen with 50 per cent capacity. Restrictions on gathering of number of people in marriages.
Districts listed in level 2 are Mumbai, Ahmednagar, Amaravati, Hingoli and Nandurbar.

Restaurants, malls, shops, local trains, public places, tourist destinations, public, private offices, theatres, shootings, gatherings, social entertainment, marriages, gym, salon, beauty parlors will be allowed to reopen in different cities/districts.

अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू व सेवा पुरवणाऱ्या दुकानांबद्दल पुणे महानगरपालिकेने नवीन नियम निर्गमित केले. पुढील नियम १० दिवस लागू राहतील. त्यानंतर कोविड संसर्गाची परिस्थिती पाहता पुढील निर्णय घेण्यात येतील. #BreakTheChain#lockdownpune