महत्त्वाचा विषय! शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर असलेल्या साध्या किराणा मालांच्या दुकानाचीही तपासणी करायला हवी. पोलिस, पोलीसमित्र यांच्या मदतीमे गस्त, पाळत वाढवायला हवी.
एनर्जी ड्रिंक हा प्रकार सध्या भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात बराच प्रसिद्ध झाला आहे. शाळा कॉलेजेस च्या आसपास हे कॅफेनचे धोकादायक प्रमाण असलेले एनर्जी ड्रिंक सर्रासपणे उपलब्ध असल्याने शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये हे एनर्जी ड्रिंक घेण्याचा प्रमाण खूप जास्त आहे, हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला असता माननीय मंत्री महोदयांनी हे एनर्जी ड्रिंक शाळा, कॉलेजच्या परिसरात उपलब्ध नाही असं सांगितलं.
हे उत्तर देण्यापूर्वी शासनाने कोणत्या प्रकारची तपासणी केली, किती ठिकाणी छापे टाकले ? असा प्रश्न उपस्थित केला. मंत्री महोदयांची तयारी असेल तर मी स्वतः त्यांना शाळा, कॉलेजच्या परिसरात हे एनर्जी ड्रिंक दाखवू शकतो असं ठामपणे सांगितलं.
५० रुपयांत नशेच्या गोळ्या बाजारात सर्रासपणे उपलब्ध होत आहेत. या नशेला आपली भावी पिढी बळी पडत आहे.
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात "नॉन अल्कोहोलिक" पेयांचे १६२ नमुने तपासले व त्यातील एकच नमुना अयोग्य आढळला अशी माहिती मंत्री महोदयांनी दिली. एका वर्षात झालेली ती किरकोळ कारवाई संशयास्पद आहे.
अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्रातील भावी पिढ्यांच्या भाविष्यासोबत खेळत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या दुधापैकी २५% दूध भेसळयुक्त आहे. लोकांच्या जीवाला धोका असल्याची जाणीव अधिकाऱ्यांना नाही.
या बाबी गांभीर्याने घेऊन मागील एका वर्षात किती ठिकाणी कारवाई केली, काय कारवाई केली याची माहिती द्यावी. तसेच, माननीय सभापती महोदयांनी निर्देशित केल्याप्रमाणे पुढील १५ दिवसांच्या आत सर्व प्रशासकीय विभागांतील अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घ्यावी अशी विनंती सभागृहात केली.
यावर उत्तर देताना माननीय मंत्री महोदयांनी लवकरच प्रशासनाला सूचना देऊन शाळा, कॉलेजच्या ५०० मीटर अंतरात एनर्जी ड्रिंक विक्रीस प्रतिबंध करू, तसेच लवकरच बैठक आयोजित करून यावर शाश्वत उपाय करू असे आश्वासन दिले.
एनर्जी ड्रिंक्सच्या आक्षेपार्ह जाहिरातींवर बंदी आणावी अशीही मागणी मी सभागृहात केली. यावर सक्षम अधिकारी नेमून आक्षेपार्ह जाहिरातींवर कारवाई करावी अशा सूचना सभापती महोदयांनी दिल्या.
#MonsoonSession2024 #BudgetSession2024 #Maharashtra #DrugsFreeMaharashtra #Sting #EnergyDrink #Youth #FutureGenerations
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@SanjayDRathods@neelamgorhe
This is actually true! वाद घालायला गेलं की नका आत जाऊ म्हणतात. अस्वच्छका तर टोकाची आहे. ना आरसा, ना बेसिन, पाणी अगदीच कधीतरी आणि पाण्याचा मग, बादली तर पाहूनच उलटी होईल अशा अवस्थेत!
#LadiesToilet#PuneNews#socialcare@msrtcofficial@PMCPune
Disturbing!
Dying in such a way is definitely not the option.
आजकाल मरण फारच स्वस्त झालंय. जगण्यासाठी प्रत्येकाने आपापली ठोस कारणं शोधायला हवीत. #LifeIsBeautiful#lifeisgood
@amazonIN@jagograhakjago@amazon Please Look into this matter. This is serious! This is why people are shifting to Ajio, Meesho and other such online shopping apps!
Worst Service Of Amazon (3rd Time receive Damaged Product)
@amazonIN@amazon@AmazonHelp
who is your distributer for Aundh Area in Pune City. this is fake and worst distributor... this is my third time to receive damaged product. (1/2)
जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण ढोल-ताशा पथकाचे सदस्य होते. मृतांमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा वीर कमलेश मांडवकर याचा देखील समावेश होता. कालच्या मिरवणुकीत वादन करतानाचा या आठ वर्षीय चिमुरड्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तृतीयपंथीयांचं चित्रण असलेली, त्यांचे प्रश्न, त्यांचे विषय याबद्दलची पुस्तके कोणाला माहित आहेत का? असतील तर कृपया सुचवा. नवी जुनी कोणतीही..#Transgenders याबद्दलचे रिसर्च पेपर्स किंवा लेख कोणाकडे असतील तरी कळवावे.
@aparanjape@ChDadaPatil@SidShirole@Dev_Fadnavis https://t.co/vNYRuC7nEj You can also celebrate your birthday, anniversary or small functions. Helpless move by Pune metro for revenue. Sad to see this!
तुमच्या आजूबाजुला असणारा असा एक वर्ग असतो जो तुम्ही काहीही नवीन केले की तुमच्यावर हसतो.तुम्ही मग बिचकता,काही चुकले का अस वाटायला लागत. इथेच तुमच्या कल्पकतेचा मृत्यू होतो.खूप वर्षांनंतर कळत की हसणाऱ्याच मूल्य शून्य होत...
आयुष्यात जेवढ्या लवकर ही समज येईल तेवढं आयुष्य सोपे होईल.
@AkasshSpeaks@meNeeleshNRane मी माझ्या ट्वीटर वॉलवर पोस्ट केली आहे. तुम्हाला न वाचण्याचा ऑप्शन होता, पण तो न घेता, तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देणं निवडलं. एखाद्या अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न करून बघा की! मज्जा येते.