📍 वडगाव शेरी, पुणे
शिक्षणाचा दर्जा, पदवीधरांचे भविष्य आणि सक्षम नेतृत्वाची ध्येयधोरणे! 🎓✍️
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने, भाजप नगरसेवक श्री. सुरेंद्रजी पठारे व सौ. ऐश्वर्याताई सुरेंद्र पठारे यांच्या निवासस्थानी परिसरातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधला.
या बैठकीत भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार:
🗳️ डॉ. स्मिताताई योगेश जाधव (पदवीधर मतदारसंघ)
🗳️ श्री. कौस्तुभ गावडे (शिक्षक मतदारसंघ)
यांच्या विजयाचा संकल्प करत, शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न आणि पदवीधरांच्या रोजगाराच्या संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@cbawankule
#BJP4Maharashtra #BJPVadgaonsheri #SurendraPathare #AishwaryaPathare #SmitaJadhav #KaustubhGawade #GraduateElections #TeachersElections #PuneBJP
#ChitraWagh
अहिल्यानगरचे खा. निलेश जी लंके, वर्ध्याचे खा. अमर जी काळे आणि सत्ताधारी पक्षाचे धाराशिवचे खा. ओमराजे निंबाळकर यांनीही #MPSC विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला भेट देऊन संवाद साधला आणि या लढ्यात सोबत असल्याचा विश्वास दिला.
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#MPSCProtest#MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha
A scientist who reached for the stars.
A teacher who inspired young minds.
A leader who touched every heart.
Today, we remember Dr. A.P.J. Abdul Kalam, whose vision continues to guide India towards a brighter future.
A humble soul. A remarkable legacy.
#DrAPJAbdulKalam
@CMOMaharashtra@PMCPune
pl help.we are facing problem due to this STP water which builder has left it on the road where 2500 person living.complain already made bt no action
बोपोडी अंडरपासमध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने अडकलेल्या टेम्पो चालकाला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्यात उतरून सुरक्षित बाहेर काढले. हायड्राच्या मदतीने टेम्पोही पाण्याबाहेर काढण्यात आला. नागरिकांनी बोपोडी अंडरपास टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा.
#PuneMonsoonUpdates
वाघोलीत दुचाकी चोरी करणारी टोळी जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट ७ ची कारवाई ; ६ चोरीच्या दुचाकी केल्या हस्तगत.
समाविष्ट गावांच्या पाण्यासाठी महापालिका करणार स्वतंत्र धोरण ; जबाबदारी निश्चित होणार.
बातमी वाघोली टाईम्स
#punepolice#unit_7#wagholitimes#pmc_wagholi_water
वाह! काय तो सोहळा, काय ते पोस्टर्स, आणि काय तो सत्कार! वाघोलीकरांचे नशीबच बदलले म्हणा ना! महावितरणने वाघोलीचे थेट चार तुकडे... सॉरी, 'चार विभाग' केले. इंजिनिअर्स आले, फौजफाटा वाढला, अगदी डोळे दिपवून टाकणारे बॅनरही लागले. पण एवढं सगळं होऊनही वीज मात्र अजूनही त्या 'थकलेल्या' इन्फ्रास्ट्रक्चरसारखीच कधीतरीच दर्शन देते.
मनुष्यबळ तर भरमसाठ वाढलंय, पण बिचारे इंजिनिअर्स हाताने विजेचे खांब धरून थोडेच उभे राहणार? पायाभूत सुविधांचा (Infrastructure) पत्ता नाही, त्यामुळे ८-८ तासांचे ब्रेकडाऊन आजही अगदी 'नियमतिपणे' सुरूच आहेत.
* **स्मार्ट मीटरची घाई, पण सिस्टीम 'ढ' च:** महावितरणचे वरिष्ठ मॅनेजमेंटला 'स्मार्ट मीटर' बसवण्याची अनावर घाई झाली आहे. डिजिटल क्रांती करायची आहे ना! पण साहेब, ज्या तारांमधून वीज वाहणार आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर कधी ' *स्मार्ट* ' होणार? की फक्त बिलं आणि मीटरच स्मार्ट राहणार आणि वीज गायब?
* **पावसाळा की 'निसर्गाचा थरारपट'?:** पाऊस सुरू झाला की वाघोलीकरांना वीज जाण्याची भीती नसते, ती तर जाणारच असते! भीती असते ती रस्त्यावरील परिस्थितीची. फ्लेक्स केबल्सवर पडणार, झाडं तारांवर कोसळणार आणि डीपी (DP) तर अगदी जलतरण तलावासारखे पाण्यात तरंगणार! यामुळे आपली ढासळलेली वितरण व्यवस्था आणखी किती कोलमडणार, याचं कौतुक करायला शब्दच नाहीत.
* **प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स की निव्वळ कागदोपत्री घोडे?:** पावसाळ्यापूर्वी 'प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स' (दुरुस्तीची पूर्वतयारी) नावाचा एक प्रकार असतो असं ऐकलंय. पण वाघोलीत सध्या जे 'ब्रेकडाऊन मेंटेनन्स' सुरू आहे, ते पाहता मेंटेनन्स झाला की फक्त कागदावर सह्या झाल्या, अशी शंका घ्यायला नक्कीच वाव आहे. **थोडक्यात काय तर...** वाघोलीच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना महावितरणने एक सुंदर 'भेट' दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही मेणबत्त्या, टॉर्च आणि पॉवर बँक चार्ज करून ठेवा. कारण अधिकृत लोडशेडिंग नसलं, तरी महावितरणच्या कृपेने वाघोलीत **'अघोषित २४ तास वीज खंडित महोत्सव'** मोठ्या उत्साहात साजरा होणार, हे नक्की!
*एक वाघोलीकर*
Wellness begins with a single step.
On the occasion of International Day of Yoga, the MGB family came together to embrace the values of health, mindfulness, and inner balance. Together, we reaffirm our commitment to a healthier and more productive future.
🚩 श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून व्यापक तयारी 🚩
आषाढी वारीसाठी पुणे शहरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणे महानगरपालिकेने सर्वंकष नियोजन सुरू केले आहे. पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
✅ पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्ती व डागडुजी
✅ पावसाळी गटारे, चेंबर्स व नाल्यांची साफसफाई
✅ स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व २४ तास साफसफाई व्यवस्था
✅ पुरेसा पाणीपुरवठा व पिण्याच्या पाण्याची सुविधा
✅ मोबाईल टॉयलेट्स व सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती
✅ आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा व औषध फवारणी
✅ पालखी मार्गावरील प्रकाश व्यवस्था व विद्युत सुरक्षेची खबरदारी
✅ वाहतूक व्यवस्थापन व अतिक्रमण निर्मूलन
✅ वारकऱ्यांसाठी विसावा केंद्रे, आराम कक्ष व आवश्यक सुविधा
✅ पालखी मुक्कामस्थळी विशेष स्वच्छता व सुविधा
मा. केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, मा. आमदार श्री. हेमंत रासने, मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे, मा. उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर, मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मा. पक्षनेते श्री. सोपान चव्हाण, मा. आयुक्त श्री. नवल किशोर राम, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) श्री. प्रजीत नायर, तसेच मा. सुनील शिंदे, मा. सुहास टिंगरे, मा. हर्षल (रवि) टिंगरे, मा. शीतल सावंत, मा. संगीता दांगट, मा. अश्विनी भंडारे, मा. नंदिनी धेंडे, मा. रफिक शेख, मा. पल्लवी जावळे, मा. रवींद्र काकडे, मा. दत्ता बहिरट यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ, सुसज्ज व सुखकर अनुभव मिळावा यासाठी पुणे महानगरपालिका कटिबद्ध आहे.
#पालखीसोहळा2026 #वारी2026 #पुणेमहानगरपालिका #SantDnyaneshwarMaharaj #SantTukaramMaharaj #Wari #Pune #PMC #CleanPune #SmartPune #AshadhiWari
पुणे–नाशिक सेमीहायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा चाकण–खेड–आंबेगाव–जुन्नर–संगमनेर–नाशिक हा मूळ प्रस्तावित मार्ग कायम ठेवावा, ही आपली सातत्यपूर्ण भूमिका आणि प्रदीर्घ मागणी आहे. काही तांत्रिक कारणांचा आधार घेत केंद्र सरकारने या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, श्री क्षेत्र भीमाशंकर दौऱ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
GMRT तसेच इतर तांत्रिक बाबींविषयी परदेशातील काही तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर, आवश्यक तांत्रिक उपाययोजना करून रेल्वेचा मार्ग पूर्वीप्रमाणेच ठेवणे शक्य असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे.
आंबेगाव, खेड, जुन्नर आणि संगमनेरसह संपूर्ण परिसराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पाचा मूळ मार्ग कायम राहावा, यासाठी माझे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील.
#pune #nashik #railway #viral
भिडे पूल वाहतुकीसाठी बंद !
डेक्कन जिमखाना मेट्रो पादचारी पुलाच्या उभारणीचे काम सुरू असल्याने भिडे पूल दि. ९ जून ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत बंद राहणार आहे.
कृपया लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिज या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://t.co/vI31aw2xUv
#BhideBridge #RoadClosed #ImportantUpdate #PuneTraffic #PMCPune
पुणे महानगरपालिकेची मोठी कारवाई 🚧
पहाटे २ वाजता लोणगाव–खांदवे नगर, महालक्ष्मी लॉन्स व खराडी ईऑन आयटी पार्क परिसरात अतिक्रमण/अनधिकृत बांधकामांवर धडक मोहीम राबवून तब्बल ५२,२५० चौ.फुट कच्चे-पक्के बांधकामावर कारवाई करण्यात आली.
एमएसएफ जवान, यंत्रसामग्री व मोठ्या मनुष्यबळाच्या सहाय्याने राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
#PuneMunicipalCorporation #EncroachmentFreePune #ActionMode #PMC #IllegalConstruction #PuneUpdates
दि. ५ एप्रिल: नागपूर येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. गिरीश मोहनराव थोरात यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला.
१५ ते २० हजार फ्लॅटधारकांची फसवणूक झाली असून नियमबाह्य NOC देणारे अधिकारी व संबंधित बांधकाम व्यावसायिकांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करावी, तसेच (आरपी) रस्ते तातडीने विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, ही मागणी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी विधानसभेतील अधिवेशनात मांडली.
A disturbing trend has raised concerns after some individuals were seen throwing mud, dirty water, and even cow dung at passing trains. Such acts are not only unhygienic but also pose a serious risk to passenger safety and public property.
Throwing objects at moving trains can cause injuries to passengers, damage railway property, and create unnecessary panic. Citizens have strongly criticised the behaviour, calling it irresponsible and lacking basic civic sense.
There are increasing calls for railway authorities to identify those involved and take strict legal action. Many believe that people caught doing such acts should face arrest and serious punishment to prevent such dangerous behaviour in the future.
What do you think — should stricter punishment be introduced for people damaging public property?
#RailwaySafety #PublicProperty #TrainSafety #CivicSense #Punetimesmirror
While presenting the State Budget today, Hon'ble Chief Minister Shri @Dev_Fadnavis Ji announced the construction of a grand memorial in memory of my father, the late Deputy Chief Minister of Maharashtra, Ajitdada Pawar. This announcement is deeply emotional for our family and a moment of immense pride. It is a heartfelt tribute to Dada’s lifelong contribution to the development of Maharashtra. I sincerely thank the Hon'ble Chief Minister for this thoughtful gesture.
Today’s State Budget is development oriented and will further strengthen progress in the state. I am confident it will open new opportunities and bring meaningful benefits to farmers, women, youth, and the common people of Maharashtra.
#Budget4ViksitMaharashtra